…अन्यथा महावितरण कंत्राटी कामगारांचे १३ डिसेंबर पासून कामबंद !
अशोक सावंतांचा इशारा *⚡मालवण ता.०७-:* महावितरणच्या ठेकेदाराने १ डिसेंबर पासून ठेका सोडला आहे. त्या ठिकाणी महावितरणने तातडीने नवीन ठेकेदार नियुक्त करावा, तसेच कामगारांचे अन्य प्रश्न मार्गी लावावेत, १२ डिसेंबर पर्यंत नवीन ठेकेदाराची नियुक्ती न केल्यास १३ डिसेंबर पासून महावितरणचे कंत्राटी कामगार कामबंद आंदोलन छेडतील, या कालावधीत “कामबंद, पगार चालू” असे धोरण राहील, असा इशारा कंत्राटी…
