मुक्ताई ॲकेडमीच्या बाळकृष्ण पेडणेकर आणि मयुरेश परुळेकरची राष्ट्रीय बुदधिबळ स्पर्धेत चमकदार कामगिरी…
⚡सावंतवाडी ता.०७-: रोटरी क्लब, बेळगाव आणि बेळगाव जिल्हा बुदधिबळ असोसिएशनतर्फे बेळगाव येथे दुस-या शतरंज रॅपिड रेटिंग राष्ट्रीय बुदधिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत सावंतवाडीतील मुक्ताई ॲकेडमीच्या बाळकृष्ण पेडणेकर, मयुरेश परुळेकर, तनिष तेंडोलकर, हर्ष राऊळ, अथर्व वेंगुर्लेकर, राजेश विरनोडकर या सहा विदयार्थ्यांनी सहभाग घेऊन उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. विशेष म्हणजे ॲकेडमीचे हे सहाही विदयार्थी आंतरराष्ट्रीय…
