तेली समाजातील सर्व पोटजातींनी एकत्र यावे
युवा आघाडीचे प्रदेश अध्यक्ष नरेंद्र चौधरी यांचे प्रतिपादन *⚡कणकवली ता.१७-:* तेली समाजातील सर्व पोटजातींनी एकत्र यायला हवे. महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये विचारांची देवाण-घेवाण व्हायला हवी. राज्यातील मंडळाच्या उपक्रमांची माहिती सर्वांना झाल्यास तेली ज्ञातीतील आर्थिक दुर्बल घटकांना त्याचा फायदा होणार आहे. सर्वांनी महाराष्ट्र प्रांतिक महासभेला संलग्न होऊन समाज जोडो अभियान यशस्वी करूया असे आवाहन युवा आघाडीचे प्रदेश…
