पालकमंत्री उदय सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त आजगाव येथे भव्य शुटिंगबॉल स्पर्धेचे आयोजन

*⚡सावंतवाडी ता.२४-:* सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या दिनांक 25 डिसेंबर रोजी आजगाव येथे भव्य शूटिंग बॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेना व युवासेना आयोजित या भव्य शूटिंग बॉल स्पर्धेसाठी हॉटेल फिश टेल, शिरोडा व कोकण फार्मास्युटिकल्स (राज कोकम), नाणोस हे मुख्य प्रायोजक आहेत. युवासेनेचे…

Read More

मांगेली देऊळवाडा सातेरी देवीचा प्रतिष्ठापन सोहळा २५ पासून

*⚡दोडामार्ग ता.२४ सुमित दळवी-:* मांगेली-देऊळवाडी येथील श्री सातेरी देवीचा कुलाचार, आर्चा व पुनः प्रतिष्ठापना सोहळा येत्या २५ ते २७ डिसेंबरदरम्यान मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. सर्व भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन मांगेली-देऊळवाडी ग्रामस्थांनी केले आहे. तीन दिवसात विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. २५ रोजी सकाळी ५.०० वा. काकड आरती, सकाळी ९.०० पासून पुण्यवाचन…

Read More

पुरवठा विभागाच्या विरोधात महिला बचतगटाचे उपोषण

दोन दिवस जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठाण मांडून ओरोस-:जय मल्हार स्वयंसहाय्यता महिला बचतगटाच्या पाठपुराव्याने मंजूर झालेले बावशी गावातील रेशनिंग दुकान बचत गटाला न देता एका राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याला देण्याचा घाट पुरवठा विभागाने घातला असून या विरोधात आणि आपल्याला रेशनिंग दुकान परवाना मिळावा यासाठी जय मल्हार स्वयंसहाय्यता महिला बचतगटाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. दरम्यान या…

Read More

स्वच्छता विभागाच्या एसीला लागली आग

कर्मचाऱ्यांची धावपळ:जिल्हा परिषदेतील प्रकार:फायर फायटरने आणले नियंत्रण ओरोस-: जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागात बसविण्यात आलेल्या एसी मशीनला अचानक आग लागल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली. याबाबत विभागातील कर्मचाऱ्यांना समजतात लागलीच त्यांनी बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांना पाचारण केले. बांधकाम कर्मचाऱ्यांनी ही आग फायर फायटर सिलेंडरच्या सहाय्याने आटोक्यात आणली. यामुळे पुढील अनर्थ टळला. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या दुसऱ्या मजल्यावर…

Read More

सभेला सदस्य, अधिकारी अनुपस्थित

समाजकल्याण सभापती अंकुश जाधव भडकले ओरोस ता.२३-:सभेला अनुपस्थित राहणाऱ्या सदस्य व अधिकारी यांच्यावर सभापती अंकुश जाधव यांनी जोरदार ताशेरे ओढताना मागासवर्गीय समाजाच्या विकासाबाबत नेहमी असेच केले जाते. अधिकारी-कर्मचारी यांना काम करायचे नसते. तर सदस्य गैरहजर राहतात. मात्र, कामे मंजूर झाली नाही की ओरड मारतात, असे सांगितले. स्वखुशीने निवडणूक लढवत सदस्य बनलेले असताना सभाना येण्याचे टाळल्याने…

Read More

कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय सावंत यांनी केला बागायतदार उत्तम फोंडेकर यांचा सत्कार…

*वेंगुर्ले(वार्ताहर)-* डॉ. बाळसाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ दापोलीचे कुलगुरू डॉ. संजय सावंत यांनी महाराष्ट्र राज्यातून मुंबई वाशी मार्केटला 5 डझनी हापूस आंबा पेटय़ा 2018, 2019 व 2021 यावर्षीच्या हंगामात सर्वात प्रथम म्हणजे 4 नोव्हेंबर रोजी पाठविणारे मालवण कुंभारमाठचे बागायतदार उत्तम सुर्यकांत फोंडेकर यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व हापूस आंब्याचे कलम देवून सत्कार केला. हवामान बदलातील…

Read More

रमाई महिला मंडळ तालुका अध्यक्ष पदी शारदा कांबळी यांची सर्वानुमते निवड

वैभववाडी प्रतिनिधी वैभववाडी तालुका बौद्ध सेवा संघ (रजि.) अंतर्गत माता रमाई महिला मंडळ वैभववाडी महिला तालुका कार्यकारिणीच्या जम्बो कार्यकारिणीची निवड पुढील ५ वर्षाकरिता आज वैभववाडी येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारकात जाहीर करण्यात आली. यावेळी वैभववाडी तालुका महिला अध्यक्षपदी बौद्ध समाजातील सामाजिक कार्यकर्त्या तसेच माजी समाजकल्याण सभापती सौ.शारदा शरद कांबळे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. वैभववाडी तालुका…

Read More

प्लास्टिक उत्पादनावर बंदी आणून, सुतार कारागिरांचे उद्योगधंदे सावरावेत…

वैभववाडी प्रतिनिधी वैभववाडी तालुका सुतार शिल्पकार समाज वैभववाडी यांच्या वतीने आज वैभववाडी तहसीलदारांना सुतार समाजाच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्हा सुतार शिल्पकार समाज अध्यक्ष आनंद मेस्त्री यांच्या हस्ते निवेदन देण्यात आले. सुतार समाजावर जी उपासमारीची वेळ आलेली आहे त्याचे कारण प्लास्टिक खुर्च्या, प्लास्टिक टेबल, लोखंडी छप्पर असे नवीन उद्योगधंदे आहेत. त्यामुळे सुतार कामाच्या शाळेसह असंख्य सुतार कारागिरांचे…

Read More

वैभववाडी उर्वरित चार जागांचे आरक्षण जाहीर…

वैभववाडी प्रतिनिधी वाभवे – वैभववाडी नगरपंचायतच्या चार जागांचे आरक्षण आज जाहीर झाले आहे. उपविभागीय अधिकारी उपेंद्र तामोरे तसेच वैभववाडी मुख्याधिकारी सुरज कांबळे यांच्या उपस्थितीत आरक्षण सोडत प्रक्रिया पार पडली. लहान विद्यार्थ्याकडून चिठ्ठी काढण्यात आली. या सोडत प्रक्रियेत प्रभाग क्रमांक 3 – महिला, प्रभाग क्रमांक 5 – महिला, प्रभाग क्रमांक 15 – सर्वसाधारण (खुला), प्रभाग क्रमांक…

Read More

वडाचापाट शांतादुर्गा हायस्कुलमध्ये गणित दिन साजरा

*⚡मालवण ता.२३-:* वडाचापाट येथील श्री देवी शांतादुर्गा हायस्कुल मध्ये ‘राष्ट्रीय गणित दिन’ साजरा करण्यात आला. या कार्यक्रमांतर्गत गणिती रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, तसेच प्रतिकृती, तक्ते, गणित विषयाशी निगडित संदर्भ ग्रंथांचे प्रदर्शन इत्यादी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी भंडारी एज्युकेशन सोसायटीचे सह खजिनदार अभिमन्यू कवठणकर,आणि दयानंद देसाई(शेतीतज्ञ) यांची उपस्थिती लाभली. प्रशालेचे मुख्याध्यापक…

Read More
You cannot copy content of this page