नागरिकांसाठी ‘स्वच्छ इनोव्हेटिव्ह टेक्नॉलॉजी चॅलेंज स्पर्धा २०२२‘ स्पर्धेचे आयोजन
वेंगुर्ला प्रतिनिधी– देशपातळीवर वेंगुर्ला शहराने स्वच्छतेबाबतचा आपला दबदबा नेहमीच दाखवला आहे. वेंगुर्ला शहर स्वच्छ सर्वेक्षण २०२२मध्येही सहभागी होत आहे. या अंतर्गत वेंगुर्ला नगरपरिषदेने स्वच्छतेबाबत विशेष व नाविन्यपूर्ण कामगिरी करणा-या नागरिकांसाठी ‘स्वच्छ इनोव्हेटिव्ह टेक्नॉलॉजी चॅलेंज स्पर्धा २०२२‘ या द्वारे देशपातळीवर नाव कमविण्याची सुवर्ण संधी निर्माण केली आहे. या स्पर्धेत शहरातील नागरिक, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी, शैक्षणिक…
