नगराध्यक्ष दिलीप गिरप यांना ‘सुशासन अटल पुरस्कारा‘ने सन्मानीत

वेंगुर्ला प्रतिनिधी– माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंती निमित्त वेंगुर्ला भाजपातर्फे विवीध कार्यक्रमाचे आयोजन करुन ‘सुशासन दिवस‘ साजरा करण्यात आला. याचाच एक भाग म्हणून वेंगुर्ला नगरपरिषदेचे यशस्वी नगराध्यक्ष दिलीप गिरप यांना प्रदेश कार्यकारिणी सदस्य शरद चव्हाण यांच्या हस्ते ‘सुशासन अटल पुरस्कार‘ प्रदान करण्यात आला. वेंगुर्ला तालुका भाजपाच्या कार्यालयात पार पडलेल्या या कार्यक्रमावेळी जिल्हा…

Read More

विविध उपक्रमांनी राष्ट्रीय गणित दिवस संपन्न

वेंगुर्ला प्रतिनिधी– ज्येष्ठ गणिततज्ज्ञ श्रीनिवास रामानुजन यांचा जन्मदिवस २२ डिसेंबर रोजी ‘राष्ट्रीय गणित दिवस‘ म्हणून साजरा करण्यात येतो. यानिमित्त येथील शिक्षण प्रसारक मंडळ कोल्हापूर संचलित प्रि.एम.आर.देसाई इंग्लिश स्कुलमध्ये इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थी सहभागातून आयोजित केलेल्या गणित शैक्षणिक साहित्य प्रदर्शन व स्पर्धेचे उद्घाटन बॅ.खर्डेकर महाविद्यालयाचे भौतिकशास्त्र विभाग प्रमुख प्रा.डी. बी.राणे यांच्या हस्ते झाले. या स्पर्धेतील…

Read More

एसटी संप संपकऱ्यानी वेळीच मागे घेण्यासाठी त्वरित कार्यवाही करा…

महाराष्ट्र लोकाधिकार समिती अध्यक्ष अँड प्रसाद करंदीकर यांची मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे मागणी देवगड (प्रतिनिधी) सर्वसामान्यांची लाइफ-लाईन उद्धवस्त केलेला एसटीचा संप आता संपकऱ्यांनी वेळीच मागे घेण्यासाठी त्वरीत योग्य ती कार्यवाही व्हावी .अशी मागणी महाराष्ट्र लोकाधिकार समितीचे अध्यक्ष ऍड प्रसाद करंदीकर यांनी लेखी निवेदनाद्वारे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचेकडे केली आहे. या निवेदनाव्दारे नमूद केल्या प्रमाणे गेल्या…

Read More

शिवसैनिक हल्ल्यातील “त्या” पाचही संशयित आरोपींना न्यायालयीन कोठडी

संतोष परब खुनी हल्ल्याप्रकरण; तपासाबाबत पोलिसांकडून गुप्तता *⚡कणकवली ता.२५-:* सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांचे खंदे समर्थक,प्रचार प्रमुख, मजूर संस्था संचालक, करंजे माजी सरपंच संतोष परब यांच्यावर प्राणघातक हल्ला १८ डिसेंबरला झाला होता.याप्रकरणी ५ संशयित आरोपींना आज कणकवली न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.यावेळी नरडवे नाका,कोर्ट परिसरात पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला…

Read More

स्वतःच खापर इतरांवर फोडायचं हा नितेश राणे यांचा पूर्वीपासूनचा धंदा

खास.विनायक राऊत यांची टीका; जिल्हा बँक महा विकास आघाडीच जिंकणार *⚡कणकवली ता.२५-:* सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणूक बँक अध्यक्ष सतीश सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक लढत आहोत,जिल्हा बँक निवडणूक महाविकास आघाडी जिंकेल.शिवसैनिक रक्त देणारा आहे काढणारा नाही.किरण सामंत व विनायक राऊत यांच्या वादातून संतोष परब यांच्यावर हल्ला हा नितेश राणे यांचा जावई शोध आहे. स्वतः करायचं…

Read More

मडुऱ्यात आग लागून चार उडवी जळाली

शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा ग्रामस्थांचा आरोप : आग विझविण्याचे काम सुरू *⚡बांदा ता.२५-: मडुरा परबवाडीतील मळ्यात दुपारच्या सुमारास अचानक उडवीना आग लागून बाबली चिंतू परब यांचे मोठे नुकसान झाले. ग्रामस्थांनी आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले परंतु दुपारची वेळ असल्याने आगीने उग्ररूप धारण केले अन् मदतीचे हात तोकडे पडले. अनेकवेळा सांगूनही वीज प्रशासनाने दुर्लक्ष केले असून शॉर्ट…

Read More

भाजपा जिल्हा कार्यालय येथे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना केले अभिवादन

*⚡कणकवली ता.२५-:* माजी पंतप्रधान स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंती निमित्त भाजपा जिल्हा कार्यालय सिंधुदुर्ग येथे त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी भाजपा सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष राजन तेली,परशुराम झगडे, बबलू सावंत,समर्थ राणे, पप्पू पुजारे,प्रदीप गावडे, सदा चव्हाण, अजय घाडी, अभिषेक देसाई, बंटी सावंत व अन्य उपस्थित होते.

Read More

काव्यलेखन स्पर्धेसाठी कविता पाठविण्याचे आवाहन

*⚡सावंतवाडी ता.२५-:* जानेवारी २०२२ मध्ये सावंतवाडी येथे होणाऱ्या सोळाव्या निमंत्रितांच्या विभागीय कवयित्री संमेलनानिमित्त नवोदित कवयित्रींसाठी काव्यलेखन स्पर्धेचे आयोजन केले आहे. नवोदित कवयित्रींनी आपल्या स्वलिखित कविता पाठवून या संधीचा फायदा घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. सावंतवाडी शहरात भरविल्या जाणाऱ्या निमंत्रितांच्या विभागीय कवयित्री संमेलनाच्या निमित्ताने आरती मासिक प्रतिवर्षी सिंधुदुर्ग-गोवा मर्यादित काव्यलेखन स्पर्धा घेत असते. नव्या लिहित्या…

Read More

अन्यथा पेन्शनर्स सत्ताधारी पक्षांच्या विरोधात मतदान करतील

कणकवली पेन्शनर्स असोसिएशनच्या सभेत प्रा.महेंद्र नाटेकर यांचा इशारा *⚡कणकवली ता.२५-:* पेन्शन हक्क असूनही २००५ नंतर निवृत्ती झालेल्या पेन्शनर्सना सुप्रिम कोर्टाचा निर्णय धाब्यावर बसवून महाराष्ट्र सरकारने जुनी पेन्शन योजना बंद केली आहे. कायद्याची पळवाट म्हणून नाममात्र तुटपुंजी राष्ट्रीय पेन्शन योजना सुरु केली आहे. त्याचा आम्ही निषेध करून २००५ नंतरच्या पेन्शनर्सनांही जुनी पेन्शन योजना सुरु करावी अशी…

Read More

नाट्य कलावंत राजेश कांडर यांचा अखिल भारतीय नाट्य परिषदेतर्फे गौरव

सुप्रसिद्ध चित्रपट अभिनेते संकर्षण कऱ्हाडे यांची प्रमुख उपस्थिती *⚡कणकवली ता.२५-:* मूळ बावशी(कणकवली) येथील आणि सध्या पुणे पिंपरी चिंचवड येथे कार्यरत असलेल्या नाट्यकलावंत राजेश कांडर यांचा अखिल भारतीय नाट्य परिषद पिंपरी-चिंचवड शाखेतर्फे विख्यात चित्रपट अभिनेते संकर्षण कऱ्हाडे यांच्या हस्ते विशेष गौरव करण्यात आला. राजेश कांडर सुमारे वीस वर्ष नाट्य कलावंत म्हणून यशस्वीपणे काम करत असून एक…

Read More
You cannot copy content of this page