भाजपा जिल्हा कार्यालय येथे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना केले अभिवादन

*⚡कणकवली ता.२५-:* माजी पंतप्रधान स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंती निमित्त भाजपा जिल्हा कार्यालय सिंधुदुर्ग येथे त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी भाजपा सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष राजन तेली,परशुराम झगडे, बबलू सावंत,समर्थ राणे, पप्पू पुजारे,प्रदीप गावडे, सदा चव्हाण, अजय घाडी, अभिषेक देसाई, बंटी सावंत व अन्य उपस्थित होते.

You cannot copy content of this page