वैभव म्हैसकर स्मृती प्रित्यर्थ अंडरआर्म बॉक्स क्रिकेट स्पर्धेचे आयोजन
कणकवली 31 डिसेंबर (प्रतिनिधी)- जय केसरकर मित्र मंडळ (वर्दे) व स्पोर्टृस बॉईज नाबरवाडी आयोजित कै. वैभव म्हैसकर स्मृती प्रित्यर्थ भव्य अंडरआर्म बॉक्स क्रिकेट स्पर्धेचे आयोजन १ ते २ जानेवारी २०२२ रोजी नाबरवाडी कुडाळ येथे भव्य अंडरआर्म बाॅक्स क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. तरी सर्व क्रिकेट संघ व क्रिकेट रसिकांनी स्पर्धेसाठी १ जानेवारी रोजी सकाळी…
