मालवण दि प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणूकीमध्ये विजयी झाल्या बद्द्ल मेघनाद धुरी यांचे मालवण तालुका राष्ट्रीय काँग्रेसच्यावतीने मालवण मधील पदाधिकाऱ्यांनी मालवण बस स्टँड येथे पुष्पहार घालून स्वागत केले.
यावेळी काँग्रेसचे अरविंद मोंडकर, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष बाळू अंधारी, सेवादल जिल्हाध्यक्ष श्रीकृष्ण तळवडेकर, युवक जिल्हाध्यक्ष देवानंद लुडबे, शहर युवक अध्यक्ष गणेश पाडगावकर, महिला तालुकाध्यक्ष ममता तळगावकर, सरदार ताजर, हेमंत कांदळगावकर सौ. शुभदा पाडगावकर व इतर कार्यकर्ते उपस्थित होते
