स्त्री जाणिवांचा पहिला निर्भय हुंकार म्हणजे सावित्रीबाई फुले

कणकवली महाविद्यालयात सरिता पवार यांचे प्रतिपादन कणकवली 3 जानेवारी (प्रतिनिधी)- चाकोरीबाहेरील विचार मांडणाऱ्यांना आज सातत्याने ट्रोल केले जात आहे.आजही येथील स्त्री समानतेसाठी संघर्ष करताना दिसुन येते.खऱ्या अर्थाने महिलांना विचारप्रवृत्त करायचे असेल तर त्यांना ज्ञानप्रवृत्त करायला हवे. या साठी सावित्रीबाई फुले यांचा आदर्श हवा कारण या देशातील स्त्री जाणिवांचा पहिला निर्भय हुंकार म्हणून सावित्रीबाई फुले यांचा…

Read More

शाळकरी मुलीचे फोटो काढणाऱ्याला दिला नातेवाईकांनी चोप

*⚡कणकवली ता.०३-:* शाळकरी विद्यार्थिनीचे फोटो काढून ते सोशल मीडियावर टाकल्याबद्दल त्या विद्यार्थिनीच्या एका नातेवाईकाने फोटो टाकणाऱ्या विद्यार्थ्याला चोप दिला. मात्र ही बाब त्या विद्यार्थ्यांच्या गावातील तरुणांना समजताच कणकवली शहरालगत असलेल्या त्या गावातील तरुणांनी एकत्र येत त्या तरुणाची पुरती धुलाई केली.दुपारी साडे अकराच्या दरम्यान महामार्गावर कणकवली शहरात घडला. दरम्यान या प्रकाराबाबत मिटवा मिटवी झाल्याने पोलिसात कोणतीही…

Read More

सावित्रीबाई फुले जयंतीनिमित शैक्षणिक साहित्य वाटप

माजी नगरसेविका दीपाली भालेकर यांचा स्तुत्य उपक्रम *⚡सावंतवाडी ता.०३-:* क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त सावंतवाडी नगरपरिषदेच्या माजी नगरसेविका दीपाली भालेकर यांच्यावतीने आज शहरातील शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. माजी नगरसेविका भालेकर सामाजिक तसेच शैक्षणिक कार्यात नेहमीच अग्रेसर राहिल्या आहेत. शालेय विद्यार्थ्यांना मदत आणि प्रोत्साहन देण्यासाठी त्या प्रयत्नशील असतात. विविध उपक्रमांच्या माध्यमातून त्या समाजकार्यात…

Read More

ओसरगाव सोसायटी निवडणुकीत पक्षविरहित श्री लिंगमाऊली पॅनलचे एकहाती वर्चस्व

*⚡कणकवली ता.०३-:* कणकवली तालुक्यातील ओसरगाव विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी च्या इतिहासात पहिल्यांदाच लागलेल्या निवडणुकीत गाव पुरस्कृत श्री लिंगमाऊली पॅनेलचे सर्व उमेदवार निवडून आले आहेत. तर विरोधी गटाच्या भाजपा पुरस्कृत पॅनेलला भोपळाही फोडता आलेला नाही. ओसरगाव सोसायटी निवडणुकीत 5 जागा बिनविरोध निवडून आल्या होत्या. उर्वरित 8 जागांसाठी गाव पुरस्कृत पक्षविरहित श्री लिंगमाऊली पॅनेल विरुद्ध भाजपा…

Read More

सावंतवाडी तालुका काँग्रेस कमिटी उपाध्यक्षपदी राजू धारपवार यांची नियुक्ती

तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांच्या हस्ते देण्यात आले नियुक्तीपत्र *⚡सावंतवाडी ता.०३-:* सावंतवाडी तालुका काँग्रेस कमिटी उपाध्यक्षपदी राजू धारपवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे याबाबतचे नियुक्तीपत्र त्यांना आज सावंतवाडी तालुका अध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांनी दिले आहे. काँग्रेस पक्षाचे कार्य घरोघरी पोहोचवण्यासाठी पदाचा उपयोग कराल व सामाजिक कार्यातून पक्षाची ध्येय धोरणे जनतेपर्यंत पोहचवून पक्ष संघटना मुजबुत कराल असा…

Read More

आजादी का अमृतमहोत्सव अंतर्गत पिंगुळी येथे राष्ट्रीय पातळीवर रांगोळी स्पर्धेचे आयोजन

कणकवली 3 जानेवारी (प्रतिनिधी)- आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत केंद्र सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालय तर्फ़े तसेच दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंन्द्र नागपुर यांच्या संयुक्त विद्यमाने ठाकर आदिवासी कला आंगण पिंगुळी अध्यक्ष पद्मश्री परशुराम विश्राम गंगावणे यांच्या कला आंगण मध्ये रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा शनिवार, दि. 8 जानेवारीला सकाळी 10 वा. होणार आहे….

Read More

सिंधुदुर्ग आईनबॉल असोसिएशनच्या जिल्हाध्यक्षपदी उमाकांत वारंग

सचिवपदी युवा नेते विशाल परब यांची नियुक्ती *⚡सावंतवाडी ता.०३-: जिल्ह्यातील खेळाडूंना योग्य मार्गदर्शन मिळावे तसेच राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळाडूंनी प्राविण्य मिळवून जिल्ह्याचा नावलौकिक वाढावा, याकरिता सिंधुदुर्ग जिल्हा आईनबॉल असोसिएशनची स्थापना करण्यात आली आहे. महाराष्ट्र आईनबॉल असोसिएशनच्या मार्गदर्शनानुसार सिंधुदुर्ग जिल्हा आईनबॉल असोसिएशनच्या अध्यक्षपदी सावंतवाडीचे माजी उपनगराध्यक्ष तथा क्रीडा, सहकार व सामाजिक क्षेत्रात सातत्याने योगदान…

Read More

कचरा डेपो परिसरातील कचरा न हटविल्यास रस्त्यावर उतरू

माजी नगरसेवक सुरेश भोगटे : आठ दिवसांची दिली मुदत *⚡सावंतवाडी ता.०३-: सावंतवाडीच्या वेशीवर कचरा डेपोच्या परिसरात कचऱ्याचे साम्राज्य पसरले असून, प्रशासनाकडून त्यावर दुर्लक्ष केले जात आहे. सावंतवाडीत येणारे पर्यटक त्याच ठिकाणावरून सावंतवाडीत प्रवेश करता, परंतु, तरी देखील प्रशासन त्याची दखल घेत नसल्याने, येत्या आठ दिवसांत यावर योग्य ती कारवाई न केल्यास तेथील स्थानिक ग्रामस्थांना घेऊन…

Read More

असलदे क्रिकेट स्पर्धेत झेड पी फोंडाघाट विजेता

*⚡कणकवली ता.०३-:* कणकवली तालुक्यातील असलदे येथील शिवपुत्र असलदे क्रिकेट क्लब आयोजित भव्य खुल्या अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेत झेड.पी. फोंडाघाट संघाने विजेतेपद पटकावले तर कोळोशी उपविजेतेपद पटकावले आहे. या स्पर्धेत प्रथम क्रमांक पारितोषिक 10,001 पंढरी वायंगणकर, द्वितीय क्रमांक पारितोषिक 7001/- संतोष कडू युवा मंच महाराष्ट्र राज्य , प्रमोद परब प्रथम व द्वितीय क्रमांक चषक , तसेच इतर…

Read More

ग्रामपंचायत हुंबरठ येथे सावित्रीबाई फुले जयंती साजरी

*⚡कणकवली ता.०३-:* कणकवली तालुक्यातील ग्रामपंचायत हुंबरठ येथे सावित्रीबाई फुले जयंती सरपंच सौ. अर्चना वायंगणकर यांच्या हस्ते साजरी करण्यात आली. या प्रसंगी हुंबरठ ग्रामसेवक वैभव ठाकुर, कृषी सहाय्यक राहुल कोलवते, तसेच ग्रा प कर्मचारी सुनिल गुरव, समिर होळकर तसेच गावचे ग्रामस्थ उपस्थित होते. सावित्रीबाई फुले यांनी समाजाच्या विकासासाठी केलेले कार्य प्रेरणादायी आहे सावित्रीबाई फुले यांचा आदर्श…

Read More
You cannot copy content of this page