शैक्षणिक जीवनात उंच शिखरे गाठा
विकास सावंत यांचे आवाहन;राणी पार्वतीदेवी शिक्षण संस्थेत शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांचा सत्कार *सावंतवाडी ता. ०८-: शिष्यवृत्ती परीक्षेतील यश म्हणजे शैक्षणिक जीवनातील तुम्ही गाठलेला यशाचा एक टप्पा आहे. हे यश पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी प्रेरक ठरेल. समाजात वावरत असताना तुमचा आदर्श इतरांनी घ्यावा अशी गणूक ठेवा भावी शैक्षणिक जीवनात तुम्ही यापेक्षाही यशाची उच्च शिखरे गाठा असे प्रतिपादन शिक्षण प्रसारक…
