शिवसेनेच्यावतीने कातकरी समाज बांधवांना ब्लँकेटचे वाटप

*⚡वेंगुर्ला ता.०८-: उद्योजक किरण सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त वेंगुर्ला तालुका शिवसेनेच्यावतीने कातकरी समाज बांधवांना ब्लँकेटचे वाटप करण्यात आले.

यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख यशवंत परब, शहरप्रमुख अजित राऊळ, उपजिल्हाप्रमुख सुनिल डुबळे, पंचायत समिती सदस्य सुनिल मोरजकर, उपतालुकाप्रमुख संजय गावडे, महिला तालुका संघटक सुकन्या नरसुले, महिला शहर संघटक मंजुषा आरोलकर, सुरेश भोसले, सुहास मेस्त्री, अपेक्षा बागायतकर, सावली आडारकर, कोमल सरमळकर, रुपाली परब, युवा सेनेचे सुयोग चेंदवणकर आदी शिवसैनिक उपस्थित होते.

You cannot copy content of this page