बांद्यात बेकायदा विक्रीसाठी आणलेल्या परप्रांतीय सोफासेट विक्रेत्यांना माघारी परतले
बांदा व्यापारी संघाच्या पदाधिकाऱ्यांनी केला विरोध *⚡बांदा ता.१९-:* बांदा बाजारपेठेत आज बेकायदा विक्रीसाठी आणण्यात आलेल्या परप्रांतीय सोफासेट विक्रेत्यांना बांदा व्यापारी संघाच्या पदाधिकाऱ्यांनी विरोध करत हुसकावून लावले. या विक्रेत्यांकडे कोणताही विक्री कर भरल्याची किंवा ग्राहकांना विक्री करताना अधिकृत बिल नसल्याने ही कारवाई करण्यात आल्याची माहिती सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी संघाचे सदस्य अभय सातार्डेकर यांनी दिली. व्यापारी संघाने…
