आयनोडे ग्रामपंचायतीत विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा संपन्न…
⚡दोडामार्ग ता.०९-:आयनोडे (हेवाळे–आयनोडे) ग्रामपंचायतीसाठी महायुतीच्या माध्यमातून मंजूर झालेल्या विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण भाजप पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झाले. निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल सरपंच साक्षी देसाई व ग्रामस्थांनी महायुतीच्या नेत्यांचे आभार मानले.भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, पालकमंत्री नितेश राणे, आमदार दीपक केसरकर, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या माध्यमातून निधी मिळाला. कार्यक्रमास भाजप जिल्हा चिटणीस सुधीर…
