साटेली भेडशी आरोग्य केंद्रात सिंधू आरोग्य मेळावा
दोडामार्ग ता.१७-:* सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून प्राथमिक आरोग्य केंद्र साटेली भेडशी येथे सिंधू आरोग्य मेळावा 18 फेब्रुवारी 2022 रोजी सकाळी 9 ते दुपारी 2.00 या वेळेत होणार आहे या मेळाव्यात विवीध आजारांवर तपासणी व उपचार केले जाणार आहे तरी दोडामार्ग तालुक्यातील जनेतेने या आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा परिषदेच्या शिक्षण व आरोग्य…
