आरटीओ कार्यालयातील रिक्त पदे भरण्यात येणार

परिवहनमंत्री अनिल परब यांनी दिली आरटीओ कार्यालयाला भेट सिंधुदुर्गनगरी ता २५ महाराष्ट्र माझा आहे पण मी सिंधुदुर्गचा आहे. त्यामुळे येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात अधिकारी-कर्मचाऱ्यांची पदे रिक्त राहणार नाहीत.याची खबरदारी घेतली जाईल. अशी ग्वाही परिवहन व संसदीय कार्य मंत्री अनिल परब यांनी येथील सिम्युलेटर कक्षाच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना दिली. सिंधुदुर्ग जिल्हा उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील सिम्युलेटर कक्षाचे…

Read More

काथ्याच्या वस्तुंना मिळणार १०० टक्के आरक्षण

उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी घेतली दखल;माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले शिष्टमंडळाने वेधले होते लक्ष सावंतवाडी ता.२५-:* महाराष्ट्रातील स्थानिक काथ्या उद्योजक तयार करत असलेल्या सर्व  वस्तुंना १००% आरक्षण देण्याचा सुधारित निर्णय राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी घेतला आहे याबाबत सावंतवाडीतील माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांच्या नेतृत्वाखाली उद्योजकांच्या एका शिष्टमंडळाने नामदार देसाई यांची भेट घेऊन त्यांना निवेदन…

Read More

तारामुंबरी सहकारी मच्छी व्यवसायिक संस्थेच्या अध्यक्षपदी विनायक प्रभू यांची बिनविरोध निवड…

तर उपाध्यक्षपदी अजय नाणेरकर यांची निवड… देवगड (प्रतिनिधी) तारामुंबरी सहकारी मच्छी व्यावसायिक संस्था मर्यादित, देवगड या संस्थेच्या अध्यक्षपदी विनायक यशवंत प्रभू, उपाध्यक्षपदी अजय सुधाकर नाणेरकर यांची बिनविरोध करण्यात आली. तारामुंबरी सहकारी मच्छि. व्यावसायिक संस्था अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवड निवडणूक निर्णय अधिकारी पी. एल.जाधव यांच्या उपस्थितीत विशेष सभेत शुक्रवारी सकाळी करण्यात आली. या वेळी संचालक…

Read More

जिल्ह्यात उद्योग येण्यापेक्षा जिल्ह्यातच उद्योजक तयार व्हावेत

केंद्रीयमंत्री नारायण राणे यांचे आवाहन ओरोस ता.२५-: जिल्ह्यात उद्योजक आणण्यापेक्षा या जिल्ह्यात उद्योजक निर्माण झाले पाहिजेत. यासाठी आमचा सातत्याने प्रयत्न राहणार आहे. केंद्रीय लघु, सूक्ष्म व मध्यम उद्योगमंत्री म्हणून मी उद्योग आणले तर आमची लोके तेथे नोकरदार म्हणून काम करतील. परंतु उद्योजक बनले तर मालक बनतील, असे त्यांनी सांगितले. सिंधुदुर्गनगरी येथील शरद कृषी भवन येथील…

Read More

बांदा आळवाडा येथील महावितरणच्या डीपी बॉक्सची जागा अखेर बदलणार

ग्रा. पं. सदस्य जावेद खतीब यांच्या मागणीला आले यश बांदा ता.२५-:* बांदा आळवाडा येथील महावितरणच्या डीपी बॉक्स जागा बदलण्याच्या ग्रा. पं. सदस्य जावेद खतीब यांच्या मागणीला यश आले आहे. पावसाळ्यात आळवाडा येथील डीपी बॉक्स सातत्याने पुराच्या पाण्याखाली येत असल्याने या भागातील नागरिकांना वीज समस्यांना वारंवार सामोरे जावे लागते. पोलीस स्टेशन परिसरात पर्यायी डिपी बॉक्स बसविण्याची…

Read More

स्व.सुनिल तळेकर सार्वजनिक वाचनालय तळेरेच्यावतीने मराठी राजभाषा दिन

कणकवली ता.२५-:* स्व.सुनिल तळेकर सार्वजनिक वाचनालय तळेरे च्यावतीने रविवार २७ फेब्रुवारी २०२२ रोजी दुपारी ३ वाजता ‘मराठी राजभाषा दिन ‘ साजरा केला जाणार आहे.यानिमित्ताने शालेय गटातील ‘वक्तृत्व स्पर्धा’ आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांनी स्वत:च्या मनपसंद विषयांवर मराठी भाषण करावयाचे आहे.स्पर्धेसाठी पाच मिनिटांची वेळ देण्यात आली आहे.सदरची स्पर्धा आदर्श प्राथमिक शाळा तळेरे नं.१ येथे…

Read More

गझलकार कै.मधुसूदन नानिवडेकर स्मृती जागर ;निमंत्रितांचे कवी संमेलन

कणकवली 25 फेब्रुवारी (प्रतिनिधी)- मराठी राजभाषा दिनानिमित्त तळेरे येथील संवाद परिवाराच्या वतीने निमंत्रित कवींचे काव्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे.हे काव्य संमेलन गझलकार,कवी मधुसूदन नानिवडेकर यांचा स्मृती जागर म्हणून विशेष आयोजित केले आहे. सुप्रसिध्द गझलकार डॉ. माधुरी जोशी यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कवी संमेलनामध्ये सुप्रसिध्द मालवणी कवयित्री सौ. सुनंदा कांबळे (विजयदुर्ग), डॉ.प्रकाश बावधणकर (तळेरे), डॉ….

Read More

कणकवली पत्रकार समितीचा 27 रोजी पुरस्कार वितरण सोहळा

कणकवली ता.२५-:* कणकवली तालुका पत्रकार समितीच्यावतीने आयोजित विविध पुरस्कार वितरण सोहळा रविवार २७ फेब्रुवारी रोजी सकाळी १०.३० वा . पिसेकामते येथील मैत्री गार्डन रिसॉर्ट येथे होणार आहे. यावेळी यशस्वी उद्योजक , सामाजिक कायकर्ता , पत्रकार , छायाचित्रकार तसेच निबंध स्पर्धेतील यशस्वीतांचा पारितोषीक वितरण सोहळा व मराठी भाषा गौरव दिनानिमित्त पत्रकार समिती व पत्रकार आणि मित्रच्यावतीने…

Read More

कणकवली पत्रकार समितीच्या हस्ताक्षर स्पर्धेचा निकाल जाहीर ;

अथर्व म्हसकर , ऋतुजा परब प्रथम कणकवली ता.२५-:* कणकवली तालुका पत्रकार समितीच्यावीतीने व ‘ पत्रकार आणि मित्र’च्या सहकार्याने मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून मराठी भाषा संवर्धन या विषयावर आयोजित सुंदर हस्ताक्षर लेखन स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे . यात नववी ते बारावीच्या गटात शिवडाव माध्यमिक विद्यालयाच्या अथर्व विश्वास म्हसकर याने तर पाचवी ते आठवीच्या…

Read More

आंगणेवाडी सिंधुदुर्गात आणि पालकमंत्री उत्तरप्रदेश मध्ये….!

मनसेची टीका खरी ठरली -अमित इब्रामपूरकर मालवण ता.२५ प्रफुल्ल देसाई-:* मनसे सरचिटणीस, माजी आमदार परशुराम उपरकर यांनी पालकमंत्र्यांना आंगणेवाडी यात्रेबद्दल आस्था नसल्याची केलेली टीका खरी ठरली असुन जत्रेदिवशी जिल्ह्यातील जनतेला वार्‍यावर सोडून पालकमंत्री उत्तरप्रदेशच्या निवडणुक प्रचारासाठी गर्क होते लोकांच्या प्रश्नाचे देणं घेणं नसणारा पालकमंत्री उदय सामंत यांच्या रूपाने जिल्हावासीयांना प्रथमच पहावयास मिळाल्याची जहरी टीका मनविसेचे…

Read More
You cannot copy content of this page