रक्तदान अवयवदान जागृती पत्रलेखन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

मालवण ता.२७-:* रक्तदान अवयवदान देहदान व रुग्णमित्र म्हणून कार्य करणारी जिल्ह्यातील अग्रगण्य अशा ‘सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग’ या संस्थेमार्फत ‘रक्तदान अवयवदान जागृती’ करण्याकरिता घेण्यात आलेल्या पत्रलेखन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या स्पर्धेत विद्यार्थी व खुल्या गटातून एकूण ३६४ स्पर्धकांनी सहभाग घेऊन प्रत्यक्ष आंतरदेशीय पत्र लिहून स्पर्धा यशस्वी केली. सिंधुदुर्गसह महाराष्ट्रातही अशी अभिनव स्पर्धा घेणारी सिंधु…

Read More

मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलसाठी भटवाडी बाहेरचावाडा येथे जागा आरक्षित

निधी मिळण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे प्रस्ताव;अमित सामंत, प्रवीण भोसले, अर्चना घारे-परब यांचे प्रयत्न सुरू सावंतवाडी ता.२७-:सावंतवाडीच मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल जागेमुळे रखडलं आहे. यासाठी सावंतवाडी नगरषरिदेकडून भटवाडी – बाहेरचावाडा येथे जागा आरक्षित केलेली आहे. या जागेच्या मोबदल्यासाठी आवश्यक असणारा निधी मिळावा यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडे सावंतवाडी राष्ट्रवादीकडून मागणी केलेली असून याबाबतचा प्रस्ताव…

Read More

वेंगुर्ले ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अतुल मुळे यांचे निधन…

वेंगुर्ले ता.२७-:* वेंगुर्ले येथील ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अतुल मुळे (वय ५४) यांचे आज २७ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने सातारा येथे निधन झाले. त्यांच्या निधनामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. वेंगुर्ले ग्रामीण रुग्णालयात अनेक वर्ष ते वैद्यकीय अधिकारी म्हणून ते कार्यरत होते. गेले पाच सहा दिवसांपूर्वीच ते आपल्या…

Read More

कणकवलीची पत्रकारीता प्रगल्भ, वैचारिक

कणकवली तालुका पत्रकार समिती आयोजित पुरस्कार वितरण व स्नेहमेळावा प्रसंगी मान्यवरांचे कौतुकोद्गार कणकवली ता.२७-:* कणकवली तालुक्याची पत्रकारीता नेहमीच प्रगल्भ वैचारीक राहीली आहे. वाचकांचा विश्वास जपण्याचे काम कणकवली पत्रकार समितीने नेहमीच केले आहे. अन्यायग्रस्तांना न्याय देण्यासाठी ही समिती नेहमीच पुढे राहीली आहे. पत्रकार समितीने ही विश्वासाहर्तता यापुढेही कायम जपावी, अशा शब्दांमध्ये विविध मान्यवरांनी कौतुक केले. कणकवली…

Read More

मालवणी कवितांच्या सादरीकरणाने रसिक श्रोते मंत्रमुग्ध…

मालवण ता.२७-:* मराठी राज भाषा दिनानिमित्त मालवण येथील शिवाजी वाचन मंदिरतर्फे आयोजित मालवणी कविता सादरीकरण कार्यक्रमात मालवणी कवी दादा मडकईकर व रुजरिओ पिंटो यांनी विविध कविता सादर करत उपस्थित रसिक श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. मालवण येथील श्री शिवाजी वाचन मंदिर तर्फे मराठी राजभाषा दिनानिमित्त मालवण भरड येथील श्री दत्त मंदिरात मालवणी कविता सादरीकरण कार्यक्रम संपन्न झाला….

Read More

दलित चेंबर ऑफ कॉमर्स संस्थेच्या कोकण विभागीय अध्यक्षपदी विजय केनवडेकर यांची निवड

मालवण दि प्रतिनिधी अनुसूचित जाती उद्योजकांसाठी काम करणारी दलित चेंबर ऑफ कॉमर्स (डिकी)संस्थेच्या कोकण विभागिय अध्यक्षपदी विजय केनवडेकर यांची निवड करण्यात आली आहे दलित चेंबर ऑफ कॉमर्स (डिकी)संस्थेची सभा कणकवली येथे संपन्न झाली. संस्थापकीय अध्यक्ष पद्मश्री डॉक्टर मिलिंद कांबळे तसेच राष्ट्रीय अध्यक्ष पद्मश्री रविकुमार नारा महाराष्ट्राचे अध्यक्ष संतोष कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. यावेळी…

Read More

मराठी राज्यभाषा दिनानिमित्त मनसे कडून “स्वाक्षरी मराठीतच करू” मोहिमेचा शुभारंभ…

देवगड महाराष्ट्र नवनिर्माण सेना देवगड तालुक्याच्या वतीने मराठी राजभाषा दिन अर्थात कुसुमाग्रज वि.वा. शिरवाडकर यांचा जन्म दिवसाचे औचित्य साधून “आजपासून प्रतिज्ञा करू आपली स्वाक्षरी मराठीतच करू”या मोहिमेचा शुभारंभ देवगड येथील सामाजिक कार्यकर्ते नगरसेवक,विशेष कार्यकारी अधिकारी,रिक्शा व्यावसायिक व्यापारी यांच्या स्वाक्षरीने केला. या वेळी, उल्हास मणचेकर,नगरसेवक संतोष तारी, अनिल खडपकर,दयानंद मांगले,संदीप जाधव,आनंद भाटकर ,मनसे तालुका अध्यक्ष चंदन…

Read More

देवगड बसस्थानक येथे कवी कुसुमाग्रज जन्मदिवसानिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण…

देवगड ता.२७-: मराठी साहित्याचा मानदंड कवी कुसुमाग्रज अर्थात वि. वा. शिरवाडकर यांचा जन्मदिवस अर्थातच मराठी राजभाषा दिन २७ फेब्रुवारी रोजी देवगड येथील बसस्थानकावर कवी कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून,दीपप्रज्वलनाने अभिवादन करून साजरा करण्यात आला. या वेळी विभागीय अभियंता अक्षय केंकरे ,नियोजन वाणिज्य विभागीय अधिकारी राजन भोसले,विशेष कार्यकारी अधिकारी दयानंद मांगले,स्थानक प्रमुख श्रीकांत सैतवडेकर सहा….

Read More

यंगस्टार मित्रमंडळाच्या अध्यक्षपदी अण्णा कोदे

उपाध्यक्ष प्रवीण आळवे, सचिवपदी नंदू वाळके *⚡कणकवली ता.२७-:* कणकवली शहरातील सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रात गेली अनेक वर्षे कार्यरत असणाऱ्या यंगस्टार मित्र मंडळ कणकवलीच्या अध्यक्षपदी सुरेंद्र उर्फ अण्णा कोदे यांची निवड करण्यात आली आहे. तर या मंडळाच्या उपाध्यक्षपदी प्रवीण आळवे यांची निवड करण्यात आली. या मंडळाच्या नवीन कार्यकारिणीची निवड जाहीर करण्यात आली असून, कार्यकारिणीच्या सचिवपदी विठ्ठल उर्फ…

Read More

मालवण एसटी आगार येथे मराठी भाषा गौरव दिन साजरा

मालवण ता.२७-:* मालवण एसटी आगार येथे रविवारी मराठी भाषा गौरव दिन मराठी पत्रकार परिषदेचे कोकण विभागीय सचिव जेष्ठ पत्रकार नंदकिशोर महाजन यांच्या हस्ते कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून साजरा करण्यात आला. यावेळी आगार लेखापाल उदय खरात, वाहतूक नियंत्रक अमोल कामते, बाळा मालंडकर, वरिष्ठ लिपिक विनोद शंकरदास, पत्रकार अमित खोत आदी उपस्थित होते. मराठी पत्रकारितेच्या…

Read More
You cannot copy content of this page