आंबोली व गेळे कबुलायतदार प्रश्न अंतिम टप्प्यात…

आमदार दीपक केसरकर यांची माहिती; कोणीही नाराज होऊ नये… सावंतवाडी ता.२८-:आंबोली व गेळे गावाला भेडसावणाऱ्या कबुलायतदार गावकर प्रश्न सुटण्याच्या अंतिम टप्प्यात असून, याबाबतची अधिकृत घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लवकरच करणार असल्याची माहिती आमदार दीपक केसरकर यांनी दिली आहे. यावेळी ते बोलताना म्हणाले की, याबाबत घोषणा करण्याचा सर्वस्वी अधिकार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना असून, तेच याची…

Read More

तळवडे भाजप कार्यालयाचे आमदार नितेश राणे यांच्या हस्ते उद्या उद्घाटन…

सावंतवाडी ता.२८-:* येथील तळवडे बाजारपेठत भाजप कार्यालयाचे उद्घाटन आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत उद्या सायंकाळी ५ वा. उद्घाटन होणार आहे. या कार्यक्रमाला तालुक्यातील सर्व भाजप पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

Read More

वक्तृत्व स्पर्धेत कर्तव्य व साक्षी प्रथम

वेंगुर्ला ता.२८-:* शिवजयंती औचित्य साधून श्री देवी सातेरी वाचनालय व गुरू माऊली माई मांजरेकर ग्रंथसंग्रहालय वजराट यांच्यातर्फे घेण्यात आलेल्या गावस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत लहान गटात कर्तव्य बांदिवडेकर तर मोठ्या गटात साक्षी दळवी यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. पहिली ते चौथी या लहान गटात २१ तर पाचवी ते सातवी या मोठ्या गटात १३ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. लहान…

Read More

भाजपाच्यावतीने मराठी राज्यभाषा दिन संपन्न

वेंगुर्ला ता.२८-:* वेंगुर्ला भाजपाच्यावतीने शिरोडा येथील गुरुवर्य अ.वि.बावडेकर विद्यालयात मराठी राज्यभाषा दिन सोहळा साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे उद्घाटन साहित्यिक वृंदा कांबळी यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमात अजित राऊळ व मनोहर होडावडेकर यांनी आपले विचार मांडले. तर पी.के.कुबल, सुरेखा देशपांडे, स्वप्निल वेंगुर्लेकर, विशाल उगवेकर यांनी कविता सादर केल्या. तसेच भाजपाच्यावतीने पी.एस.कौलापूरे यांच्या हस्ते वृंदा कांबळी यांचा…

Read More

तारकर्ली काळेथर ग्रामपंचायत इमारतीचे २ रोजी लोकार्पण

मालवण ता.२८-:* पर्यटन दृष्ट्या जागतिक स्तरावर नावलौकिक असलेल्या तारकर्ली- काळेथर गावच्या ग्रामपंचायतीच्या इमारतीचे नूतनीकरण करण्यात आले असून इमारतीचे उद्घाटन व लोकार्पण सोहळा दि. २ मार्च रोजी भाजपचे प्रदेश सचिव व माजी खासदार निलेश राणे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. तारकर्ली- काळेथर ग्रामपंचायत इमारत जीर्ण बनल्याने ग्रामपंचायतीच्या ग्रामनिधीमधून सुमारे १५ लाख रुपये खर्चून या इमारतीची दुरुस्ती…

Read More

मालवण ते कुणकेश्वर मार्गावर निलेश राणे यांच्या माध्यमातून मोफत एसटी बसेस

मंगळवार व बुधवार दोन दिवस ये-जा करण्यासाठी भाविकांनी लाभ घेण्याचे आवाहन मालवण ता.२८-:* दक्षिण कोकणची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कुणकेश्वरची यात्रा उद्या महाशिवरात्री निमित्ताने होत आहे. मात्र एसटीच्या संपामुळे भाविकांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन भाजपचे प्रदेश सचिव, माजी खासदार निलेश राणे यांनी त्यासाठी पुढाकार घेतला आहे. मालवण ते कुणकेश्वर आणि कुणकेश्वर ते मालवण मार्गावर निलेश…

Read More

भंडारी समाज सहकारी पतसंस्थेची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध..

अध्यक्षपदी गुरुदास पेडणेकर तर उपाध्यक्षपदी गुरुनाथ पेडणेकर यांची निवड सावंतवाडी ता.२८-: भंडारी समाज ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच पार पडली. या निवडणुकीत पतसंस्थेच्या अध्यक्षपदी गुरुदास पेडणेकर तर उपाध्यक्षपदी गुरुनाथ पेडणेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

Read More

आपली मातृभाषा आपणच जगवली पाहिजे…

कोमसाप माजी जिल्हाध्यक्ष आनंद वैद यांचे प्रतिपादन… मालवण दि प्रतिनिधी आज मराठी भाषेचे संवर्धन करण्याची गरज निर्माण झाली आहे. मात्र ही गरज निर्माण होण्याला आपणच सारे जबाबदार आहोत. मराठी भाषेचे संवर्धन करण्यासाठी प्रत्येक ठिकाणी आणि प्रत्येक स्तरावर आपण मराठी बोलले पाहिजे, आपली मातृभाषा आपणच जगवली पाहिजे, असे प्रतिपादन कोमसापचे माजी जिल्हाध्यक्ष , सिंधुदुर्ग जिल्हा ग्रंथालय…

Read More

“त्या” महिला अधिकाऱ्याची तात्काळ बदली करा…

अन्यथा विज वितरण कार्यालयात माडणार ठाण; बाबा मोंडकर, सहदेव साळगावकर यांचा इशारा मालवण ता.२८-:* पर्यटनदृष्ट्या विकसित होत असलेल्या मालवण तालुक्यातील वायरी, तारकर्ली, देवबाग व मालवण परिसरातील वीज ग्राहकांवर वीज वितरणचे अधिकारी वीजबिल वसुलीच्या नावाखाली अतिरेक व धाकटपटशा करत आहेत. याबाबतीत काही दिवसांपूर्वी एका महिला अधिकाऱ्याने तर कहर केला. एकूणच त्या अधिकाऱ्याच्या वर्तणुकीबाबत पर्यटन व्यावसायिकात संतापाची…

Read More

नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेच्या राज्यस्तरीय संमेलन संपन्न

पुणे-भोसरी येथे करण्यात आले होते आयोजन दोडामार्ग / सुमित दळवी नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था अर्थात नेफडो च्या वतीने राज्यस्तरीय संमेलनाचे अंकुशराव लांडगे नाट्यगृह भोसरी पुणे पिंपरी चिंचवड इथे आयोजित करण्यात आले होते. संमेलनाला राज्यभरातून मोठ्या पर्यावरणप्रेमीनी हजेरी लावली होती ह्या वेळी संस्थेतील पर्यावरण प्रेमी सदस्यांचा सत्कार केला जातो पर्यावरण संवर्धनाची उत्कृष्ट कार्यकरणाऱ्याना…

Read More
You cannot copy content of this page