आरवली येथे २०० रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी

वेंगुर्ला ता.०४-:* आरवली वैद्यकीय आणि संशोधन केंद्र येथे घेण्यात आलेल्या मोफत आरोग्य शिबिरात डेरवण येथील पंत वालावलकर रुग्णालयाच्या तज्ज्ञ डॉक्टरांकडून विविध आजार असलेल्या सुमारे २०० रुग्णांची तपासणी करुन त्यांना अत्यावश्यक सेवा पुरवण्यात आली. वेंगुर्ला येथील इर्शाद शेख फाऊंडेशन, आरवली विकास मंडळ संचलित आरवली वैद्यकीय आणि संशोधन केंद्र, वेंगुर्ला तालुका काँग्रेस व डेरवण रुग्णालय यांच्या संयुक्त…

Read More

भटवाडी येथील श्री विठ्ठल रखुमाई मंदिराचा १३ वा वर्धापनदिन सोमवारी ७ मार्चला होणार साजरा…

सावंतवाडी ता.०४-:* शहरातील भटवाडी येथील श्री विठ्ठल रखुमाई मंदिराचा तेरावा वर्धापनदिन सोमवारी ७ मार्च रोजी साजरा करण्यात येणार असून, यानिमित्त विवध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी श्री विठ्ठल रखुमाई राजोपचार पूजा, श्री दत्त महापूजा, श्री सत्यनारायण महापूजा अशा धार्मिक विधी होणार असून, सायंकाळी मंदिराभोवती पालखी प्रदक्षिणा होणार आहे. त्यानंतर कुडाळ येथील अभंग महिला…

Read More

राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त विविध स्पर्धाचे आयोजन

सावंतवाडी ता.०४-:* राष्ट्रीय मतदार दिनाचे औचित्य साधून भारत निवडणूक आयोगातर्फे राष्ट्रीय मतदार जागृती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘माझे मत माझे भविष्य, एका मताचे सामर्थ्य’ या विषयावर पाच प्रकारच्या स्पर्धा खुल्या गटासाठी आयोजित केल्या आहेत. यात प्रश्नमंजुषा, व्हिडिओचित्रण, भित्तीचित्र (पोस्टर), गायन, घोषवाक्य आदी स्पर्धाचा समावेश आहे. या स्पर्धा २५ जानेवारी ते १५ मार्च या कालावधीत…

Read More

कवी केशवसुत यांच्या तुतारी रुपी स्मारकाचे उद्या होणार लोकार्पण…

माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांची माहिती सावंतवाडी ता.०४-:* कवी केशवसुत यांची आठवण म्हणून सावंतवाडी येथे उभारण्यात आलेल्या तुतारी रुपी स्मारकाचा लोकार्पण सोहळा उद्या दिनांक ५ मार्च रोजी सायंकाळी ६:३० वाजता होणार असून, या कार्यक्रमाला सावंतवाडीतील नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी केले आहे.

Read More

सावरवाड येथील मैत्री ग्रुपची कुडाळ येथील जिव्हाळा सेवाश्रमाला सदिच्छा भेट

ग्रुपतर्फे आश्रमाला १० हजार रुपयांची आर्थिक मदत सावंतवाडी ता.०४-:* सावंतवाडी तालुक्यातील सावरवाड येथील मैत्री ग्रुपच्यावतीने कुडाळ येथील जिव्हाळा सेवाश्रमाला सदिच्छा भेट देत ग्रुपतर्फे या आश्रमाला १० हजार रुपयांची आर्थिक मदत देणगी स्वरूपात करण्यात आली. यावेळी मैत्री ग्रुपचे सर्व सदस्य उपस्थित होते. यावेळी ग्रुपतर्फेसुरेश बिर्जे यांचा सत्कारही करण्यात आला.

Read More

सावंतवाडी पंचायत समिती क्रीडा महोत्सव

माजी सभापती रवींद्र मंडगांवकर यांनी केले उदघाटन;सदस्य, अधिकारी-कर्मचारी यांच्यासाठी आयोजन सावंतवाडी ता.०४-:* पंचायत समिती सदस्य, अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी सावंतवाडी जिमखाना मैदान येथे क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून, पंचायत समितीचे माजी सभापती रवींद्र मडगावकर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले. यावेळी माजी सभापती पंकज पेडणेकर, माजी उप सभापती संदीप नेमळेकर आदी उपस्थित…

Read More

शिक्षक समितीचे शैक्षणिक उपक्रम विद्यार्थी हिताचे : मिलिंद मेस्त्री

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती सिंधुदुर्गचा शैक्षणिक उपक्रम कणकवली ता.०४-:* इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेला प्रविष्ठ झालेल्या मुलांचा अधिक सराव होण्याच्या दृष्टीने जिल्हास्तरीय मोफत शिष्यवृत्ती सराव परीक्षा उपक्रम संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकाच दिवशी ३ मार्च २२ रोजी राबवण्यात आला. कणकवली तालुक्यातील सर्व २२ केंद्रात शिष्यवृत्ती परीक्षेला प्रविष्ठ झालेल्या मुलांची परीक्षा घेण्यात आली. तालुकास्तरीय उदघाटन सोहळा कणकवली…

Read More

शिक्षक समितीचा शिष्यवृत्ती सराव परीक्षा उपक्रम कौतुकास्पद

सभापती अक्षता डाफळे वैभववाडी प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षक समितीचा शिष्यवृत्ती सराव परीक्षा हा उपक्रम कौतुकास्पद आहे.ग्रामीण भागातील विदयार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा महत्वाची ठरत आहे.असे प्रतिपादन वैभववाडी सभापती सौ.अक्षता डाफळे यांनी केले. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा सिंधुदुर्ग यांच्यावतीने वैभववाडी तालुक्यात तीन परीक्षा केंद्रावर शिष्यवृत्ती सराव परीक्षा गुरुवारी घेण्यात आली.या सराव परीक्षेचे उद्दघाटन अ.रा.विदयालय वैभववाडी येथे…

Read More

धक्काबुक्कीत एकजण जखमी

गाडी पार्किंगबाबत विचारणा केल्याने घडला प्रकार सावंतवाडी ता.०३-:* गाडी पार्किगबाबत विचारणा केल्याच्या कारणावरून झालेल्या धक्काबुक्कीत एक जण जखमी झाला आहे ही घटना आज दु दीड वा सुमारास येथील शिरोडा नाका परिसरात घडली दोन्ही गटाने येथील पोलिस ठाण्यात धाव घेत परस्परविरोधी तक्रार दिली आहे

Read More

भंडारी हायस्कुलच्या अंगणवाडी भिंती मुलांच्या प्रगल्भता वाढविणाऱ्या

उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर यांचे गौरवोद्गार मालवण दि प्रतिनिधी भंडारी प्राथमिक शाळेचा बालवाडी वर्ग शैक्षणिक दृष्ट्या अतिशय कल्पकतेने व नाविन्यपूर्ण पद्धतीने साकारला गेला आहे. वर्गाच्या भिंतीवर अभ्यासाच्या दृष्टीने रेखाटलेली चित्रे आकर्षक असून यामुळे लहान मुलांची वैचारिकता आणि प्रगल्भता वाढण्यास मदत होणारा असल्याने हा शैक्षणिक क्षेत्रात आदर्शवत आणि दीपस्तंभ ठरेल असे प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे…

Read More
You cannot copy content of this page