सावरवाड येथील मैत्री ग्रुपची कुडाळ येथील जिव्हाळा सेवाश्रमाला सदिच्छा भेट

ग्रुपतर्फे आश्रमाला १० हजार रुपयांची आर्थिक मदत

सावंतवाडी ता.०४-:* सावंतवाडी तालुक्यातील सावरवाड येथील मैत्री ग्रुपच्यावतीने कुडाळ येथील जिव्हाळा सेवाश्रमाला सदिच्छा भेट देत ग्रुपतर्फे या आश्रमाला १० हजार रुपयांची आर्थिक मदत देणगी स्वरूपात करण्यात आली.

यावेळी मैत्री ग्रुपचे सर्व सदस्य उपस्थित होते. यावेळी ग्रुपतर्फेसुरेश बिर्जे यांचा सत्कारही करण्यात आला.

You cannot copy content of this page