माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांची माहिती
सावंतवाडी ता.०४-:* कवी केशवसुत यांची आठवण म्हणून सावंतवाडी येथे उभारण्यात आलेल्या तुतारी रुपी स्मारकाचा लोकार्पण सोहळा उद्या दिनांक ५ मार्च रोजी सायंकाळी ६:३० वाजता होणार असून, या कार्यक्रमाला सावंतवाडीतील नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी केले आहे.
