गाडी पार्किंगबाबत विचारणा केल्याने घडला प्रकार
सावंतवाडी ता.०३-:* गाडी पार्किगबाबत विचारणा केल्याच्या कारणावरून झालेल्या धक्काबुक्कीत एक जण जखमी झाला आहे ही घटना आज दु दीड वा सुमारास येथील शिरोडा नाका परिसरात घडली दोन्ही गटाने येथील पोलिस ठाण्यात धाव घेत परस्परविरोधी तक्रार दिली आहे
