तंदुरुस्त जीवन हाच दीर्घायुष्याचा मूलमंत्र

नयना सावंत;लायन्सच्या व्यायाम-आहार प्रशिक्षणाला सावंतवाडीत प्रतिसाद सावंतवाडी ता..०७-:* नियमित व्यायाम आणि पोषक आहाराने आपले आरोग्य तंदुरुस्त राहते आणि हाच दीर्घायुष्याचा मूलमंत्र आहे, असे प्रतिपादन सुप्रीमो जिमचे संचालक सौ. नयना वैभव सावंत आणि वैभव सावंत यांनी येथे केले. सर्वोदय नगर येथे नगरपालिकेच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या ओपन जिममधील व्यायाम उपकरणाची शास्त्रोक्त माहिती नागरिकांना देण्यासाठी सावंतवाडी लायन्स क्लबतर्फे…

Read More

वैद्यकीय महाविद्यालयाचे स्वप्न अखेर साकार

खास. विनायक राऊत;सावंतवाडीत कृतज्ञता सोहळा उत्साहात *⚡सावंतवाडी,ता.०६-:* ज़िल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय होण्याचे सिंधुदुर्गवासियांचे स्वप्न अखेर साकार झाले आहे. यात आलेले अडथळे सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांमुळेच पार करता आले. आता त्या ठिकाणी पायाभूत सुविधा निर्माण करण्याची जबाबदारीही आपली सर्वांचीच आहे, असे प्रतिपादन खासदार विनायक राऊत यांनी आज येथे केले. दरम्यान जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय होण्यासाठी जेवढे प्रयत्न करण्यात…

Read More

करंजे येथील विविध विकास कामांचा जि. प. अध्यक्षा संजना सावंत यांच्या हस्ते शुभारंभ

कणकवली ता.०६-:* कणकवली तालुक्यातील करंजे गावामध्ये केंद्र सरकारच्या जल जीवन मिशन अंतर्गत तसेच आमदार नितेश राणे यांच्या फंडातून विविध विकास कामांचा शुभारंभ जि. प. अध्यक्षा संजना सावंत यांच्या हस्ते करण्यात आला. यामध्ये जलजीवन मिशन अंतर्गत करंजे कुंभारवाडी योजनेची नवीन विहीर करणे, मळयेवाडी नवीन टाकी व पाईपलाईन करणे, बौद्धवाडी विस्तारित पाईपलाईन करणे,नारकरवाडी पाईप लाईन दुरुस्त करणे,…

Read More

रोहिदास चर्मकार संघटनेच्या कोकण विभाग संपर्कप्रमुखपदी सी.आर .चव्हाण

कणकवली ता.०६-:* संत रोहिदास चर्मकार सेवाभावी संस्था मुंबई- महाराष्ट्र या संस्थेच्या कोकण विभाग संपर्कप्रमुख पदी सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत रामचंद्र उर्फ सी . आर . चव्हाण यांची निवड करण्यात आली आहे. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संजय कदम यांच्याहस्ते सी . आर . चव्हाण यांना नियुक्ती पत्र देण्यात आले . यावेळी संस्थेचे सचिव प्रसाद मसुरकर उपस्थितीत होते. राज्यसंघटनेचे…

Read More

कोळोशीत रस्ता नुतनीकरणाचा शुभारंभ

कणकवली ता.०६-:* कणकवली देवगड वैभववाडी मतदार संघाचे आमदार नितेश राणे यांच्या आमदार निधीतून कोळोशी वरची वाडी ब्राह्मण देव रस्ता नुतनीकरण शुभारंभ नुकताच कणकवली उपसभापती तथा भाजपचे तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. यावेळी कणकवली तालुका भाजपा तालुका सरचिटणीस पंढरी वायंगणकर, भाजपचे शक्ती केंद्र प्रमुख भाई मोरजकर,कोळोशी सरपंच रितीका सावंत, सोसायटी चेअरमन संतोष…

Read More

गणेश सातार्डेकर याचा फिटनेस वॉरीयर्स जिमतर्फे सत्कार

मालवण ता.०६-:* कोल्हापूर येथे संपन्न झालेल्या पश्चिम महाराष्ट्र शरीर सौष्टव स्पर्धेत सिंधुदुर्ग बॉडी बिल्डर असोसिएशनच्या वतीने मालवण येथील द फिटनेस वॉरियर जिमचा व्यायामपटू गणेश हनुमंत सातार्डेकर याने ५५- ६० किलो वजनी गटामध्ये प्रथम क्रमांक पटकावत मिळविलेल्या यशाबद्दल फिटनेस वॉरीयर्स जिम तर्फे गणेश याचे अभिनंदन करून सत्कार करण्यात आला. गणेश सातर्डेकर याने पश्चिम महाराष्ट्र शरीरसौष्ठव स्पर्धेत…

Read More

कुणकेरी हुडोत्सव २३ मार्च ला होणार साजरा…

सावंतवाडी ता.०६-:* सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रसिद्ध कुणकेरी गावाचा हुडोत्सव यावर्षी बुधवारी २३ मार्च रोजी होत आहे. गेली २ वर्ष कोविड – १९ च्या वाढत्या प्रादुर्भावामुळे गाव मर्यादित हा उत्सव साजरा करण्यात आला होता. यंदा कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यानं सालाबादप्रमाणे हा उत्सव कोव्हीड नियमांचे पालन करून साजरा करण्यात येणार आहे.

Read More

विठ्ठल पंचायतनाचा २८ वा वर्धापन दिन १४ व १५ रोजी

विविध ४० प्रकारच्या फळांच्या नैवेद्याचे खास आकर्षण वेंगुर्ला ता.०६-:* खानोली सुरंगपाणी येथील श्री विठ्ठल पंचायतन देवस्थान मधील श्री विठ्ठल रखुमाई मंदिराचा २८ वर्धापन दिन सोहळा सोमवार दि.१४ मार्च फाल्गुन शुद्ध आमलकी एकादशी व मंगळवार दि. १५ मार्च रोजी द्वादशी या दोन दिवसांत विविध धार्मिक आध्यात्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाने संपन्न होत आहे. त्यानिमित्त १४ मार्च रोजी…

Read More

वेतोरे साई मंदीराचा १६ वा वर्धापन दिन १३ मार्चला

वेंगुर्ला ता.०६-:* वेतोरे-देऊळवाडी येथील गुरुकृपा उद्योगालय आवारातील श्री साईबाबा मंदिराचा १६ वा वर्धापन दिन सोहळा रविवारी १३ मार्च रोजी साजरा होत आहे. या निमित्त विविध धार्मिक कार्यक्रम तसेच अखंड महाप्रसाद यांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्त सकाळी श्रींच्या मूर्तीवर अभिषेक, १० वाजता श्री सत्यनारायण महापूजा, १२ वाजता आरती आणि तीर्थप्रसाद, दुपारी १ वाजल्यापासून रात्री उशिरापर्यंत…

Read More

प्रधानमंत्री कौशल्य विकास केंद्राचे मंगळवारी 8 मार्चला उद्घाटन…

विविध मोफत कोर्सचे देण्यात येणार प्रशिक्षण; रघुनाथ तानावडे यांची माहिती सावंतवाडी ता.०६-: प्रधानमंत्री कौशल्य विकास केंद्राचे उद्घाटन मंगळवारी ८ मार्च रोजी होणार आहे. येथील केंद्राला ५ स्टार रेटिंग मिळाले असून यात विविध मोफत कोर्सचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.१५ मार्च पासून कोर्सची सुरुवात होणार असून जास्तीत जास्त इच्छुक उमेदवारांनी प्रशिक्षक संस्थेकडे संपर्क करून आपले नाव नोंदणी…

Read More
You cannot copy content of this page