कबुलायतदार गावकऱ्यांचे उद्याचे आंदोलन स्थगित…
आमदार दीपक केसरकर यांच्या आश्वासनानंतर आंदोलन स्थगित; १४ मार्च पर्यंत प्रश्न न सुटल्यास १५ मार्च पासून पुन्हा आंदोलन… आंबोली ता.०८-: आंबोली येथील कबुलायतदार गावकर जमीन वाटप व अन्य प्रलंबित मागण्यासाठी उद्या दिनांक ८ मार्च रोजी महसूल कार्यालयासमोर गावकऱ्यांनी पुकारलेले आंदोलन आमदार दीपक केसरकर यांच्या आश्वासनानंतर स्थगित करण्यात आले आहे. आमदार दीपक केसरकर यांनी १४ मार्च…
