Headlines

न्हावेली-रेडी महामार्गावरील चौकीकरवाडीत संरक्षक भिंत उभारा…

माजी उपसरपंच अक्षय पार्सेकर यांचे कार्यकारी अभियंत्यांना निवेदन.. ⚡सावंतवाडी ता.११-:सावंतवाडी तालुक्यातील न्हावेली-रेडी महामार्गावरील चौकीकरवाडी येथे संरक्षक भिंत उभारण्यात यावी, अशी मागणी न्हावेलीचे माजी उपसरपंच अक्षय पार्सेकर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता पूजा इंगवले यांच्याकडे केली. यावेळी पार्सेकर यांनी सांगितले की, संबंधित ठिकाणी केवळ पत्र्याचे बॅरेल उभे करण्यात आले असून त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत…

Read Full News

असलदे येथील स्वराज पाटील यांची कराटे चॅम्पियनशिप दमदार कामगिरी…

नेपाळ काठमांडू येथे झाली आंतरराष्ट्रीय स्पर्धा ; स्वराज पाटील याने पटकावले सुवर्णपदक.. ⚡कणकवली ता.११-: तालुक्यातील असलदे गावचा युवा खेळाडू स्वराज संतोष पाटील याने नेपाळमधील काठमांडू येथे आयोजित ७५ व्या आंतरराष्ट्रीय कराटे चॅम्पियनशिप २०२६ स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन करत आपल्या गावाचे आणि जिल्ह्याचे नाव उज्ज्वल केले आहे. या स्पर्धेत स्वराज संतोष पाटील याने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन…

Read Full News

NCMC कार्डासाठी कणकवली बस स्थानकात प्रवासी लाभार्थ्यांची गर्दी…

तांत्रिक अडचणींमुळे मनस्ताप.. ⚡कणकवली ता.११-: एसटीच्या सवलत दरातील प्रवासासाठी आवश्यक असलेल्या NCMC कार्डाचा लाभ मिळविण्यासाठी कणकवली बस स्थानकात गुरुवारी सकाळपासून प्रवाशांनी मोठी गर्दी केली होती. मात्र ऑनलाइन नोंदणीसाठी सकाळी ११ वाजेपर्यंतच कालावधी उपलब्ध असल्याचे समोर आल्याने अनेक प्रवाशांना ताटकळत उभे राहावे लागले. कार्ड नोंदणीसाठी केवळ एकच मशीन कार्यान्वित करण्यात आल्याने प्रक्रिया संथ गतीने सुरू होती….

Read Full News

खारेपाटण हद्दीत अनोळखी युवकाचा मृतदेह आढळला…

⚡खारेपाटण ता.११-: खारेपाटण रेल्वे स्थानक हद्दीत रेल्वे ट्रॅकशेजारी एका अनोळखी युवकाचा मृतदेह आढळून आल्याची घटना समोर आली आहे. संबंधित युवकाचे वय अंदाजे ३० वर्षे असून त्याच्या चेहऱ्यावर, हातावर तसेच डाव्या बाजूच्या कमरेवर गंभीर दुखापती असल्याचे पोलिसांनी सांगितले. मृत युवकाची अद्याप ओळख पटलेली नसून त्याबाबत माहिती मिळविण्यासाठी राजापूर पोलिसांनी नागरिकांना सहकार्याचे आवाहन केले आहे. परिसरातील नागरिकांनी…

Read Full News

निसर्गाची रंगीत किमया…

मळेवाड येथे एकाच जास्वंदीच्या फुलात लाल-पांढऱ्या रंगांची उधळण.. ⚡सावंतवाडी ता.११-: निसर्गाच्या अफाट आणि अनोख्या कलाकारीचा एक प्रत्यक्ष अनुभव मळेवाड येथे पाहायला मिळाला आहे. येथील प्रसिद्ध चित्रकार आणि पत्रकार मदन मुरकर यांच्या परसबागेत एक अत्यंत दुर्मिळ आणि मनमोहक जास्वंदीचे फूल उमलले आहे. या एकाच फुलामध्ये लाल आणि पांढऱ्या अशा दोन्ही रंगांची आकर्षक उधळण पाहायला मिळत आहे.सामान्यतः…

Read Full News

*भोसले फार्मसी कॉलेजमध्ये १३ जूनला फार्मसी करिअर मार्गदर्शन सत्र…

⚡सावंतवाडी ता.११-: येथील यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसीतर्फे बारावी विज्ञान शाखेतून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी फार्मसी अभ्यासक्रम व करिअर मार्गदर्शन सत्राचे आयोजन शनिवार १३ जून रोजी सकाळी १० वाजता करण्यात आले आहे. व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर आयोजित या सत्रात सीईटी सेल मार्फत होणारी प्रवेश प्रक्रिया, कॅप राउंड्स, प्राधान्यक्रम भरण्याची पद्धत, आवश्यक कागदपत्रे तसेच विविध शिष्यवृत्ती…

Read Full News

निरवडे झरबाजार परिसरातील धोकादायक आकाशिया झाडे हटवली…

सावंतवाडी-शिरोडा महामार्ग वाहतुकीसाठी सुरक्षितग्रामस्थ व वाहनचालकांच्या मागणीची दखल.. ⚡सावंतवाडी ता.११-:सावंतवाडी शिरोडा महामार्गावर निरवडे झरबाजार नजीक जुन्या कौल फॅक्टरी समोर रस्त्याच्या दुतर्फावर वाळलेली आणि वाहतुकीस धोकादायक ठरणारी आकाशियाची झाडे अखेर सार्वजनिक बांधकाम विभागाने हटवित रस्ता पावसाळ्यात वाहतुकीसाठी सुरळीत केला आहे. ग्रामस्थांची आणि वाहनधारकांची असलेली मागणी लक्षात घेता बांधकाम विभागाने दाखवलेल्या तत्परतेबद्दल समाधान व्यक्त होत आहे.सावंतवाडी शिरोडा…

Read Full News

जिल्हा काँग्रेसकडून राष्ट्रीय बुदधिबळपटू बाळकृष्ण पेडणेकर याचा सत्कार…

⚡सावंतवाडी ता.११-: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अव्वल मानांकित सावंतवाडीतील युवा राष्ट्रीय बुदधिबळपटू बाळकृष्ण कौस्तुभ पेडणेकर याचा नवनियुक्त सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस अध्यक्ष श्री.अरविंद मोंडकर यांच्या हस्ते शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. जिल्हा काँग्रेस आणि सावंतवाडी तालुका काँग्रेस यांच्या माध्यमातून हा विशेष सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ नेते ॲड.दिलीप नार्वेकर, प्रदेश सरचिटणीस साईनाथ चव्हाण, महिला…

Read Full News

गुणवंतांचा गौरव, समाजाचा अभिमान…

सकल मराठा समाज सिंधुदुर्गतर्फे दहावी-बारावीतील यशस्वी विद्यार्थ्यांचा १३ जून रोजी सत्कार सोहळा.. ⚡सावंतवाडी ता.११-: सकल मराठा समाज सिंधुदुर्गच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही दहावी व बारावीच्या परीक्षेत उज्ज्वल यश संपादन करणाऱ्या मराठा समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम शनिवार, दि. १३ जून रोजी सायंकाळी ४ वाजता मांगिरीश बॅन्क्वेट हॉल, राजवाड्याच्या पाठीमागे,…

Read Full News

गुळदुवे येथे शेतकऱ्यांना गोकृपा अमृतम जीवाणू संवर्धनाबाबत मार्गदर्शन…

⚡सावंतवाडी ता.१०-:रासायनिक खतांचा वापर कमी करून सेंद्रिय व शाश्वत शेतीला चालना देण्याच्या दृष्टीने, गुळदुवे येथे कृषी विभागाच्यावतीने शेतकऱ्यांसाठी “गोकृपा अमृतम “या जीवाणू संवर्धनाचे प्रात्यक्षिक दाखवून उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. सदर कार्यक्रमात विविध विषय हाताळण्यात आले.यात “शेत बचाओ अभियान “बाबत शास्त्रज्ञ कृषी विज्ञान, केंद्र किर्लोस चे बाळकृष्ण गावडे यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.आत्मा BTM मीनल परब…

Read Full News

You cannot copy content of this page