डामरे येथे किशोर मोरजकर ट्रस्टच्या सहकार्याने शिवणकला प्रशिक्षण
कणकवली ता.२१-:* डामरे ग्रामपंचायतीच्या 14 वा वित्त आयोगाच्या माध्यमातून व किशोर मोरजकर ट्रस्टच्या सहकार्याने महीलांसाठी शिवणकला प्रशिक्षण उद्घाटन महीला दिनाच्या पार्श्वभूमीवर संपन्न झाले आहे.या प्रशिक्षणासाठी डामरे गावातील बहुसंख्य महीला व मुलींनी नोंदणी केली आहे.सदर प्रशिक्षण महीनाभर होणार आहे. सदर प्रशिक्षण उद्घाटन सरपंच सौ.सुजाता जाधव यांच्या हस्ते दिपप्रज्वलन व फीत कापून करण्यात आले आहे. यावेळी उपसरपंच…
