सावंतवाडी येथे माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी साजरी केली तिथींनुसार शिवजयंती

*⚡सावंतवाडी ता.२१-:* तिथीनुसार आज शिवजयंती साजरी करण्यात येत असून न्यू खासकिलवाडा येथील शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी शिवजयंती साजरी केली. यावेळी बंटी पुरोहित,महेश पांचाळ आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page