मालवणात उद्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदरांजली कार्यक्रम ; भीम ज्योत मिरवणूकीचे आयोजन…

⚡मालवण ता.०५-: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मालवण येथील फुले, शाहू आंबेडकर विचार मंच यांच्या वतीने आदरांजली कार्यक्रम दि. ६ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये सायंकाळी ७ वा. मालवण एसटी बस स्थानक मागील समाज मंदिर ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, बांगीवाडा अशी भीम ज्योत मिरवणूक काढण्यात येणार आहे. तरी…

Read More

मालवणात ७ रोजी जिल्हा अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धा…

⚡मालवण ता.०५-:महाराष्ट्र खो-खो असोसिएशनची सन २०२५-२६ सालची किशोर-किशोरी विभागाची ३९ वी राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो खो स्पर्धा मुंबई खो खो संघटना व श्री समर्थ व्यायाम मंदिर, दादर – मुंबई यांच्या यजमान पदाखाली दि. २५ ते २८ डिसेंबर या कालावधीत शिवाजी पार्क. दादर (प.). मुंबई येथे आयोजित केली आहे. या स्पर्धेमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रतिनिधित्व…

Read More

कणकवलीत ‘मायाजाल’चे दोन विशेष शो…

आंतरराष्ट्रीय ख्यातीचे जादूगार जितेंद्र रघुवीर दाखल.. कणकवली : मनोरंजन आणि विज्ञानाचा संगम साधणारा ‘मायाजाल’ हा विक्रमी शो घेऊन आंतरराष्ट्रीय कीर्तीचे जादूगार जितेंद्र रघुवीर कणकवलीत दाखल झाले आहेत. रघुवीर कुटुंबाच्या चार पिढ्यांचा वारसा आणि तब्बल ८८ वर्षांच्या परंपरेने समृद्ध असलेल्या या शोमध्ये यंदा प्रथमच अनेक आंतरराष्ट्रीय दर्जाचे आणि थरारक जादूचे प्रयोग कणकवलीतील रसिकांसाठी सादर होणार आहेत….

Read More

मडूरा श्री देवी माऊलीचा उद्या जत्रोत्सव…

बांदा : प्रतिनिधी मडूरा ग्रामदैवत श्री देवी माऊली देवस्थानचा वार्षिक जत्रोत्सव शनिवार ६ डिसेंबर रोजी साजरा होत आहे. यानिमित्ताने सकाळी श्रीदेवी माऊलीची पूजाअर्चा, अभिषेक, त्यानंतर देवीची ओटी भरणे, नवस बोलणे – फेडणे आदी कार्यक्रमांना सुरुवात होईल. रात्री पालखी प्रदक्षिणा आणि मध्यरात्री आजगावकर दशावतार मंडळाचा नाट्यप्रयोग होणार आहे. सर्व भाविकांनी जत्रोसवाला उपस्थित रहावे, असे आवाहन श्री…

Read More

वाफोलीत विनापरवाना मोबाईल टॉवर उभारणीला ग्रामस्थांचा तीव्र विरोध…

⚡बांदा ता.०५-: वाफोली येथे एका खासगी दुरसंचार कंपनीकडून भर वस्तीत विनापारवाना उभारण्यात येणाऱ्या मोबाईल मनोऱ्याचे काम स्थानिक ग्रामस्थांनी बंद केले आहे. यावेळी ग्रामपंचायतने कंपनीला ना हरकत दाखला दिला नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. आमचा मनोऱ्याला विरोध नसून तो भर वस्तीत न उभारता अन्यात्र वस्तीपासून दूर उभरावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. याबाबत स्थानिकांनी…

Read More

सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या मदर क्वीन्स इंग्लिश स्कूलचे विभागीय शालेय डॉजबॉल स्पर्धेत उत्तुंग यश…

⚡सावंतवाडी ता.०५-: सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित मदर क्वीन्स इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थिनींनी विभागीय शालेय डॉजबॉल स्पर्धेमध्ये सातत्यपूर्ण सरावाच्या जोरावर उल्लेखनीय कामगिरी बजावली. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग द्वारा आयोजित विभागीय शालेय डॉजबॉल स्पर्धा जिल्हा क्रीडा संकुल ओरोस येथे पार पडल्या. या विभागस्तरीय शालेय डॉजबॉल स्पर्धेमध्ये 17 वर्षे खालील मुली या वयोगटात मदर क्वीन्स इंग्लिश…

Read More

ओरोसला साहित्यप्रेमी रंगले ‘पु.लं.’ च्या आठवणीत…

⚡ओरोस ता.०५-: सिंधुदुर्गनगरी येथील दत्तराज सोसायटीच्या सभागृहात कोंकणी अर्क असलेला रत्नांग्रीचा अंतू बर्वा, पुण्याचा लग्नमंडपात रमलेला नारायण, परोपकारी गंपू आणि साहित्यात अति घुसमटलेला सखाराम गटणे या पु. ल. देशपांडे यांच्या साहित्यातील वल्ली थोड्या काळासाठी अवतरल्या होत्या. निमित्त होते ‘आम्ही साहित्यप्रेमी’ ने आयोजित केलेल्या पु.ल.कित उत्सव या कार्यक्रमाचे. या अजरामर व्यक्तिरेखा आणि पु.लं.नी संगीत दिलेली काही…

Read More

मिलाग्रीस हायस्कूलमध्ये इंग्लिश प्रायमरी च्या विद्यार्थ्यांसाठी वार्षिक क्रीडा स्पर्धा संपन्न…

⚡सावंतवाडी ता.०५-: मिलाग्रीस हायस्कूल सावंतवाडी या प्रशालेत नुकत्याच संपन्न झालेल्या वार्षिक क्रीडा स्पर्धा अतिशय उत्साहात संपन्न झाल्या. या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्या निमित्त स्पर्धेच्या पहिल्या दिवशी प्रमुख अतिथी म्हणून श्री.स्टीवन डिसिल्वा ,फादर अमृत तसेच प्रशालेचे मुख्याध्यापक रे. फादर रिचर्ड सालदाना, मराठी प्रायमरी मुख्याध्यापिका सिस्टर कविता, हायस्कूल पर्यवेक्षिका संध्या मुणगेकर व इंग्लिश प्रायमरी पर्यवेक्षिका क्लिटा परेरा उपस्थित…

Read More

निरवडे येथील तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात आरपीडीचे तिहेरी यश…

⚡सावंतवाडी ता.०५-: प्रादेशिक विद्या प्राधिकरण (राज्य विज्ञान व गणित शिक्षण संस्था) नागपूर, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग आणि पंचायत समिती सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने संस्कार नॅशनल स्कूल निरवडे येथे आयोजित केलेल्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात तालुक्यातील राणी पार्वतीदेवी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजने तिहेरी यश प्राप्त केले. यात कर्तव्य बांदिवडेकर व कबीर पेडणेकर यांनी प्रतिकृतीमध्ये प्रथम, रेश्मा पालव हिने…

Read More

९ डिसेंबरला जिल्ह्यात मंदिरे, मंदिर परिसर स्वच्छता मोहीम…

स्वच्छता अभियान अंतर्गत जिल्हा परिषदेचे आयोजन:जिल्हा वासियांना सहभागी होण्याचे रविंद्र खेबुडकर यांचे आवाहन.. ओरोस ता ५स्वच्छ भारत मिशन ग्रामीण व जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांच्या माध्यमातुन 9 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 8 ते 11 या कालावधीत श्रमदानाच्या माध्यमातुन मंदिरे व मंदिर परिसर स्वच्छता कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांत जिल्हावसियांनी सहभाग घेऊन श्रमदान करावे असे…

Read More
You cannot copy content of this page