गुढीपाडव्यानिमित्त देवगड येथे शोभा दिंडीचे आयोजन…

शहर विकास ग्रामस्थ मंडळाच्या वतीने आयोजन देवगड ता.२६-:* देवगड शहर विकास ग्रामस्थ मंडळ यांच्या वतीने गुढीपाडव्याचे औचित्य साधून शनिवार दिनांक २ एप्रिल २०२२ रोजी दुपारी ३.३० वाजता देवगड किल्ला ते स्वामी समर्थ मंदिर (ग्रामीण रुग्णालय देवगड) पर्यंत भव्य शोभा दिंडीचे आयोजन करण्यात आले आहे. सदर दिंडीत ढोल पथक ,महिला लेझीम पथक, वाडा हायस्कूल मुला मुलींचे…

Read More

वेंगुर्ले येथे ‘बेटी बचाओ बेटी पढावो’ कार्यक्रमा माध्यमातून जनजागृती…

एकात्मिक बालविकास सेवा योजने तर्फे आयोजन वेंगुर्ले ता.२६-:* एकात्मिक बालविकास सेवा योजना वेंगुर्लाच्या वतीने आयोजित ‘बेटी बचाओ बेटी पढावो’ या कार्यक्रमा माध्यमातून जनजागृती करण्यात आली. वेंगुर्ले येथील साई दरबार हॉलच्या सभागृहात संपन्न झालेल्या या कार्यक्रमाचे उद्घाटन वेंगुर्ले पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी सौ. उमा घारगे-पाटील यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून…

Read More

खारेपाटण येथे कागदी व कापडी पिशव्या व फॅन्सी पर्स बनविण्याचे महिलांसाठी प्रशिक्षण

कणकवली ता.२६-:* खारेपाटण ग्रामपंचायतीच्या वतीने १५ व्या वित्त आयोगातून गावातील महिलांसाठी कागदी व कापडी पिशव्या बनविणे तसेच फॅन्सी पर्स बनविणे इत्यादींचा समावेश असलेल्या मोफत कौशल्य विकास प्रशिक्षण वर्गाचा शुभारंभ खारेपाटण सरपंच रमाकांत राऊत यांच्या हस्ते ग्रामपंचायत कार्यालय येथे करण्यात आला. या प्रशिक्षण वर्गाला खारेपाटण उपसरपंच इस्माईल मुकादम,ग्रा.प सदस्य महेंद्र गुरव,सौ उज्वला चिके,अंजली कुबल,सोनल लोकरे, आरती…

Read More

मच्छीमारांच्या समस्यांबाबत देवगड तहसिलदार यांना निवेदन…

मच्छीमार संस्थांची पत्रकार परिषदेत माहिती देवगड ता.२६-:* केंद्र व राज्य सरकारने मच्छीमारांवर लावलेल्या जाचक नियमांमुळे मच्छीमारी व्यवसाय ठप्प होण्याच्या मार्गावर असल्याने मच्छीमारांवर व्यवसायावर अवलंबून असणाऱ्या लोकांवर उपासमारीची वेळ शासनाने आणले आहे, आणि म्हणून या प्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधावे शासनाला जाग यावी यासाठी देवगड येथील मच्छीमार संस्था यांत्रिक चालक-मालक संघटना यांच्या वतीने देवगड तहसील कार्यालय या…

Read More

दोडामार्ग येथे उपजिल्हा रुग्णालय मंजूर;…

अनेक वर्षांची आरोग्य समस्या मिटणार… दोडामार्ग ता.२६-:* गेल्या अनेक वर्षांपासून दोडामार्ग तालुक्यातील जनतेला गोवा राज्यातील आरोग्य सुविधांवर अवलंबून राहावे लागत आहे.आता दोडामार्ग येथे उपजिल्हा रुग्णालयात मंजूर झाले आहे. साटेली भेडशी येथील नवीन आरोग्य केंद्र इमारत बांधकाम पूर्ण झाले आहे.लवकरच लोकापर्ण सोहळा होणार आहे तेव्हा येथील रुग्णांना गोवा येथे किरकोळ आजार उपचार यासाठी गोवा येथे जाण्याची…

Read More

गणित प्राविण्य परीक्षेत राणी पार्वतीदेवी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचे यश

सावंतवाडी ता.२६-:* सिंधुदुर्ग जिल्हा गणित अध्यापक मंडळ यांच्यावतीने घेण्यात आलेल्या गणित प्राविण्य परीक्षेत सावंतवाडी येथील राणी पार्वतीदेवी हायस्कूलच्या ५ विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. या पाचही जणांची गणित प्रज्ञा परीक्षेसाठी निवड झाली आहे. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेत सक्षम करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र राज्य गणित अध्यापक मंडळाशी संलग्न सिंधुदुर्ग जिल्हा गणित अध्यापक मंडळ यांच्यावतीने दरवर्षी इयत्ता पाचवी…

Read More

मेढा येथील ट्रान्सफॉर्मर दुरुस्तीमुळे नागरिकांमध्ये समाधान

सुदेश आचरेकर यांचा पाठपुरावा मालवण ता.२६-:* मालवण शहरातील मेढा भागातील तालुका स्कुल समोरील विद्युत ट्रान्सफॉर्मरचा डीपी बॉक्समध्ये बिघाड झाल्याने मेढा भागात गेल्या काही दिवसात विजेचा दाब कमी जास्त होऊन काही घरातील विद्युत उपकरणांचे नुकसान झाल्याने याबाबत नागरिकांनी माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर यांचे लक्ष वेधले. आचरेकर यांनी याबाबत वीज वितरण कंपनीकडे पाठपुरावा केल्यावर वीज कंपनीकडून हा…

Read More

कलंबिस्त येथील दोन रस्त्यांचे तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांच्या हस्ते भूमिपूजन…

सावंतवाडी ता.२६-: कलंबिस्त येथील वेले मुख्य रस्ता ते पास्ते वस व वेले मुख्य रस्ता ते हरिजनवाडी कडे जाणारा रस्ता अश्या दोन्ही रस्त्याचे भूमिपूजन आज तालुकाप्रमुख रूपेश राऊळ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ग्रामस्थांनी रस्ता होत असल्याबद्दल समाधान व्यक्त करत आमदार-खासदार पालक मंत्री यांचे आभार मानले यावेळी उपतालुका प्रमुख संदीप माळकर विभाग प्रमुख पुरुषोत्तम राऊळ उपविभाग…

Read More

बेकायदा दारू वाहतूक प्रकरणी इन्सुलीतील एक युवक ताब्यात…

कोल्हापूर येथील पथकाची कारवाई; ८ लाख ७८ हजार ३२० रुपयाचा मुद्देमाल जप्त बांदा,ता.२६-:* बेकायदा दारू वाहतूक करताना कोल्हापूरच्या भरारी पथकाने इन्सुलीतील एकाला गवसे येथे ताब्यात घेतले. ही कारवाई काल आंबोली-आजरा मार्गावर करण्यात आली. यात संशयिताकडून ८ लाख ७८ हजार ३२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, डॅनीश कामील फर्नांडिस (२६,…

Read More

युवा सेनेच्या स्पर्धेतून राष्ट्रीय , आंतरराष्ट्रीय क्रिकेटपट्टू तयार होतील

सुशांत नाईक;कणकवली युवा सेनेच्या क्रिकेट स्पर्धेचे शानदार उद्घाटन कणकवली ता.२६-:* कणकवली युवा सेनेतर्फे आयोजित केलेल्या क्रिकेट स्पर्धेचा उपक्रम स्तुत्य असून या स्पर्धेतून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडू तयार होतील,असे प्रतिपादन युवा सेनेचे जिल्हाप्रमुख तथा सिंधुदुर्ग बँकेचे संचालक सुशांत उर्फ बाबू नाईक यांनी केले. आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त कणकवली शहर युवासेनेच्यावतीने चौंडेश्वरी मंदिर समोरील फौजदारवाडी येथील…

Read More
You cannot copy content of this page