पालकमंत्री उदय सामंत उद्या सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर

सिंधुदुर्गनगरी दि.२७-:* उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत हे उद्या दि. 28 मार्च 2022 रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे. सोमवार, दि. 28 मार्च 2022 रोजी सकाळी 06.30 वा. वेंगुर्ला येथे आगमन व राखीव. सकाळी 09.30 वा. वेंगुर्ला येथून मोटारीने चिपी विमानतळ, ता. वेंगुर्ला कडे प्रयाण. सकाळी…

Read More

गणित प्राविण्य परीक्षेत पाट येथील एस.एल. देसाई विद्यालयाचे घवघवीत यश

पाच विद्यार्थी गणित प्रज्ञा परीक्षेसाठी ठरले पात्र… सावंतवाडी ता.२७-:सिंधुदुर्ग जिल्हा गणित अध्यापक मंडळ यांचे मार्फत दिनांक 6 मार्च 2022 रोजी गणित प्राविण्य परीक्षेचे आयोजन कुडाळ हायस्कूल, कुडाळ येथे करण्यात आले होते. या परीक्षेसाठी एस. एल. देसाई विद्यालय पाटचे सहावीचे 9 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी 3 विद्यार्थी गणित प्रज्ञा परीक्षेसाठी पात्र ठरले आहेत. यामध्ये कुमार…

Read More

शिवसेनेच्या आरोग्य तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

मालवण ता.२६-:* आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेनतर्फे मालवण ग्रामीण रुग्णालय येथे आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभून ३५० हून अधिक नागरिकांची तपासणी करण्यात आली. नेत्र तपासणीत ज्यांना मोतीबिंदू समस्या आहे त्यांच्यावर मोफत शस्त्रक्रिया होणार आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेनेच्या वतीने मालवण ग्रामीण रुग्णालयात मोफत नेत्र तपासणी, हृदयरोग तपासणी…

Read More

मालवणातील कबड्डी प्रशिक्षण शिबिराचा समारोप

मालवण ता.२७-:* ओम कबड्डी प्रबोधिनी, मुंबई व जय गणेश क्रीडा मंडळ मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने आणि सिंधुदुर्ग कबड्डी फेडरेशनच्या मान्यतेने मालवणात आयोजित कबड्डी प्रशिक्षण शिबिराचा रविवारी समारोप झाला. भंडारी हायस्कुल पटांगण व बोर्डिंग ग्राउंड येथे घेण्यात आलेल्या या प्रशिक्षणाचा ६२ विद्यार्थ्यांनी लाभ घेतला. भंडारी हायस्कुल येथे आयोजित समारोप कार्यक्रमात भंडारी हायस्कुलचे मुख्याध्यापक वामन खोत यांच्या…

Read More

आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त चाफेली येथील शाळकरी मुलांना शालेय उपयोगी वस्तूंचे वाटप …

चाफेली युवासेनेच्या वतीने राबविण्यात आला उपक्रम… सावंतवाडी ता.२७-:आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून चाफेली युवसेने तर्फे चाफेली येथील पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांना शालोपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले आहे. यावेळी पिंट्या उबारे- घावणाळे मतदार संघ युवा सेना उपविभाग प्रमुख, रितेश परब- चाफेली युवा सेना शाखा प्रमुख, योगेश सावंत – माजी सरपंच हळदीचे नेरूर -चाफेली, विजय…

Read More

तळवडे येथून १२ बकऱ्यांची अज्ञाताकडून चोरी…

अज्ञाताविरोधात पोलिस स्थानकात गुन्हा दाखल सावंतवाडी ता 27: तळवडे जोशीवाडी येथील खुलेशेळी पालन करणाऱ्या शेतकऱ्याच्या एकूण 42000 किंमतीच्या तब्बल १२ बकऱ्या अज्ञाताने चोरट्यांनी चोरी केल्या हा प्रकार आज सकाळी 7 च्या सुमारास उघडकीस आला मुकुंद बाबूराव आंगचेकर वय 50 रा परबवाडी असे त्या शेतकऱ्याचे नाव असून त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार येथील पोलीस ठाण्यात अज्ञाता विरोधात गुन्हा…

Read More

शिवजयंती निमित्त भव्य शिवज्योत दौड संपन्न

जाणता राजा प्रतिष्ठान भोमचे आयोजन वैभववाडी ता.२८-:* जाणता राजा प्रतिष्ठान भोम यांच्यावतीने छञपती शिवाजी महाराज यांचा जयंती उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.यानिमित्त भव्य शिवज्योत दौडचे आयोजन करण्यात आले होते. तसेच दिवसभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी छञपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. शिवज्योत दौड प्रारंभ सकाळी ८.३० वाजता सुरू झाली. सौ….

Read More

सुपारी, लसणातून महिलांना रोजगार मिळणार

कोलगाव मेळाव्यात हिराताई पवार यांचे प्रतिपादन : उत्पन्नाचे साधनासाठी मशनरी पुरवणार सावंतवाडी ता.२८-: सुपारीची मागणी आता सर्वत्र मोठ्या प्रमाणात असून, सुपारीचे उत्पादन घावे, सुपारी कटिंग करण्यासाठी लागणारी मशीन आम्ही तुम्हाला पुरवू, या माध्यमातून तुम्हाला एक रोजगाराची संधी उपलब्ध होईल तसेच लसणाला देखील चांगला भाव मिळत असून, त्याचे देखील उत्पादन घ्यावे, त्यासाठी देखील लागणाऱ्या मशीन आम्ही…

Read More

प्राथमिक शिक्षक संघाच्या महिला कार्यकारिणीची निवड

ही आहे जंबो कार्यकारिणी ओरोस ता.२७-:* अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ महिला सेल सिंधुदुर्गची नवनियुक्त जंबो जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. अध्यक्षपदी संजना ठाकूर, सरचिटणीस पदी सीमा पंडित, उपसरचिटणीस पदी गौरी वेर्लेकर, कार्याध्यक्ष पदी स्नेहल राजम कोषाध्यक्ष पदी स्वाती हिंदळेकर यांची निवड करण्यात आली. अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ सिंधुदुर्ग व अखिल संघ महिला…

Read More

दलित पँथरच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त सावंतवाडीत जनवादी साहित्य संस्कृती संमेलनाचे आयोजन…

संमेलनाच्या अध्यक्षपदी स्त्रीवादी लेखिका संध्या नरे- पवार; समितीचे अध्यक्ष कॉ संपत देसाई आणि अंकुश कदम यांची माहिती… सावंतवाडी ता.२७-:* दलित पँथरच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त सावंतवाडी येथे ७ आणि ८ मे ला जनवादी साहित्य संस्कृती संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून, या संमेलनाचे अध्यक्षपद स्त्रीवादी लेखिका तथा वरिष्ठ पत्रकार संध्या नरे – पवार भूषविणार असल्याची माहिती संयोजन समितीच्या…

Read More
You cannot copy content of this page