जिल्हा परिषद शाळांचे वेळापत्रक बदलले
सीईओ प्रजित नायर यांचे आदेश सिंधुदुर्गनगरी ता ३० सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व माध्यमाच्या व व्यवस्थापनाचा प्राथमिक शाळा ३१ मार्च पासून सकाळच्या सत्रात ७ ते १२.३० या वेळेत पूर्ण क्षमतेने सुरू ठेवण्याचे आदेश जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिले आहेत . कोरोणा महामारी मुळे विद्यार्थ्यांचे झालेले शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी शासनाने आदेश दिले आहेत. त्यानुसार सिंधुदुर्ग…
