मालवणात सवेश साभिनय नाट्यगीत गायन स्पर्धा
मालवण ता.०४-:* मालवण येथील अष्टपैलू कलानिकेतनतर्फे राम गणेश गडकरी स्मृती जिल्हास्तरीय सवेश साभिनय नाट्यगीत गायन स्पर्धा २३ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वा. दत्त मंदिर, भरड येथे आयोजित केली आहे. तसेच २४ रोजी त्याच रंगमंचावर संगीत ‘कान्होपात्रा,’ मालवणी ‘वत्सलाहरण, ‘ ‘अश्रूंची झाली फुले,’ संगीत, ‘गीता गाती ज्ञानेश्वर’ अशा चार नाटकांतील नाट्यप्रवेश सादर केले जाणार आहेत. लाभ…
