टोपीवाला हायस्कुलचे माजी मुख्याध्यापक प्रकाश प्रभू यांचे निधन

सर्व स्तरातून व्यक्त होत आहे शोक मालवण (प्रतिनिधी) मालवण येथील अनंत शिवाजी देसाई टोपीवाला हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक, मालवण एज्युकेशन सोसायटीचे माजी सचिव, साहित्यिक प्रकाश गंगाराम प्रभू (वय ७८, रा. हुतात्मा स्मारक नजीक कुंभारमाठ) यांचे काल रात्री ११ वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. प्रकाश प्रभू यांचा जन्म कुडाळ तालुक्यातील वालावल येथे २१ जुलै १९४४ रोजी झाला. त्यांनी…

Read More

शरद पवार यांच्या निवासस्थानी झालेला हल्ला हा लोकशाहिला काळीमा फासणारी घटना

राष्ट्रवादी नेते नगरसेवक अबिद नाईक यांची टीका कणकवली 8 एप्रिल (प्रतिनिधी)- मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रमुख शरद पवार साहेबांच्या घरावर झालेला हल्ला हा अतिशय निंदनीय असून हल्ला करणाऱ्यांवर कडक कारवाई झाली पाहिजे अशी मागणी राष्ट्रवादी नेते नगरसेवक अबिद नाईक यांनी केली आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या अनेक मागण्या राज्य सरकारने पूर्ण केल्या आहेत. इथून पुढे देखील एसटी…

Read More

शरद पवार यांच्या घरावरील हल्ल्याचा निषेध

अर्चना घारे-परब;खऱ्या गुन्हेगारांचा सीआयडीमार्फत तपास करण्याची केली मागणी सावंतवाडी ता.०८-:* शरद पवार यांच्या घरावरील हल्ला हा अत्यंत घृणास्पद व लाजिरवाणी घटना आहे.या भ्याड हल्ल्याचा आपण तीव्र निषेध करत असून एसटी कर्मचाऱ्यांच्या आडून जीव घेणा हल्ला करणार्‍या खर्‍या गुन्हेगारांना न्यायालयाने शासन करावे, राज्य शासनाने याबाबत गुन्हा नोंदवून सीआयडीमार्फत चौकशी करावी अशी मागणी सावंतवाडी राष्ट्रवादी विधानसभा अध्यक्ष…

Read More

डेप्युटी सीईओ दीपाली पाटील यांची कोल्हापूर येथे बदली

पर्यायी अधिकारी शासनाने नाही दिला;परिणामी पदभार प्रभारीकडे *⚡ओरोस ता.०८-:* जिल्हा परिषद ग्राम पंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी दीपाली पाटील यांची कोल्हापूर येथील शासनाच्या ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्रामध्ये प्राचार्य म्हणून बदली झाली आहे. मात्र, त्यांच्या जागी शासनाने दुसरे अधिकारी नियुक्त केलेले नाहीत. दरम्यान, सौ पाटील यांना मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी कार्यमुक्त केले असून त्यांचा छोटेखानी…

Read More

लांब पल्ल्यासह ग्रामीण भागात लाल परी धावू लागली

स्थानक प्रमुख श्रीकांत सैतवडेकर यांची माहिती देवगड ता.०८-: देवगड आगारातून लांबपल्ल्याच्या प्रवासी फेऱ्यांबरोबर ग्रामीण भागातील प्रवासी फेऱ्या टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात स्थानक प्रमुख श्रीकांत सैतवडेकर सहा. वाहतूक निरीक्षक लवु सरवदे यांना यश आल्याने व ग्रामीण भागातील जनतेची सोय केली त्या मुळे ग्रामीण भागात प्रवासी वर्गात समाधान व्यक्त होत आहे. ग्रामीण भागतील प्रवाशांची सोय केल्याबद्दल देवगड तालुका…

Read More

पडेल मंडळात जिल्हा परिषद निहाय कमळ चषक स्पर्धा

केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या वाढदिनाचे निमित्त;अध्यक्ष डॉ अमोल तेली यांची माहिती देवगड ता०८-: केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद निहाय भाजप पडेल मंडलात कमळ चषक स्पर्धा २०२२ चे आयोजन करण्यात आले आहे .अशी माहिती तालुका अध्यक्ष डॉ अमोल तेली यांनी दिली आहे. पुरळ व पडेल जिल्हा परिषद येथे ९ व १० एप्रिल रोजी…

Read More

शिरगाव रामनगर येथे श्रीराम नवमी उत्सवाचे आयोजन

देवगड ता.०८-:* तालुक्यातील शिरगाव रामनगर येथील श्रीराम मंदिरात १० एप्रिल रोजी श्री रामनवमी उत्सव पारंपरिक रीतिरिवाजाप्रमाणे साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या सर्व कार्यक्रमास ग्रामस्थांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन श्री पावणादेवी बांदेश्वर मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे. विविध धार्मिक कार्यक्रम सकाळी ९ वाजता कीर्तन,दु १२…

Read More

ट्रक आणि अल्टो 100 फूट खोल दरीत कोसळले;

सुदैवाने जीवितहानी टळली कणकवली ता.०८-:* काळ आला होता.. पण वेळ आली नव्हती..याची प्रचिती आली.फोंडाघाटात ट्रक आणि अल्टो कार 100 फूट खोल दरीत कोसळून झालेल्या अपघातात दोन्ही वाहनांचे नुकसान झाले मात्र सुदैवाने जीवितहानी टळली आहे. दाजीपूर खिंडीपासून फोंडयाच्या दिशेने सुमारे 3 किमी अंतरावर 8 एप्रिल रोजी दुपारी 11 वाजून 45 मिनिटांनी हा अपघात घडला. रंजित बाळासो…

Read More

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडीत विविध कार्यक्रम

संजू परब यांची माहिती सावंतवाडी ता.०८-: माजी मुख्यमंत्री तथा केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडी शहर भाजप कडून क्रीडा स्पर्धासह सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार असून, अनाथ आश्रमाला धान्य वाटप करण्यात येणार आहे. तसेच सावंतवाडी येथील उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना फळ वाटप करण्यात येणार आहे.अशी माहिती माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी दिली आहे. यावेळी सर्व…

Read More

नरडवे महंमदवाडी येथे जबरदस्तीने घळभरणी केल्यास मुलाबाळांसह जलसमाधी घेणार

पोलीस बंदोबस्तात काम सुरू केल्यास संघर्ष ;धरणग्रस्त कृती समितीचा इशारा कणकवली ता.०८-:* नरडवे प्रकल्पग्रस्तांच्या अनेक मागण्या आजही प्रलंबित आहेत.पर्यायी भूखंड वाटप नाही, भूखंडात नागरी सुविधा नाहीत, जमिनींचा मोबदला नाही अशा अवस्थेत घळभरणी करून प्रकल्पग्रस्तांना देशोधडीला लावण्याचा प्रयत्न अधीक्षक अभियंता आणि कार्यकारी अभियंता करत असल्याचा आरोप नरडवे धरणग्रस्त कृती समितीच्या वतीने संतोष सावंत यांनी पत्रकार परिषदेत…

Read More
You cannot copy content of this page