खारेपाटण हायस्कूलचे शिक्षक राजेश वारंगे यांना ग्लोबल टुरिझम समीट अवॉर्ड जाहीर
कणकवली ता.०९-:* खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे विद्यमान संचालक व शेठ न.म.विद्यालय खारेपाटणचे सहाय्यक शिक्षक राजेश पांडुरंग वारंगे यांना नुकताच श्री नागूयेश महारुद्रा भजनी मंडळ, गोवा ऐनबोल असोसिएशन महाराष्ट्र, व जे वन मीडिया नाशिकच्यावतीने दिला जाणारा राष्ट्रीय स्तरावरील ग्लोबल टुरिझम समीटअवाॅर्ड त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्यासाठी जाहीर झाला आहे. खारेपाटण हायस्कुलचे शिक्षक राजेश वारंगे…
