देवगड येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिरात १०६ रुग्णाची तपासणी
देवगड ता.१०-:* देवगड तालुका औधो. बहुउद्देशीय ग्रामीण सह. संस्था, मर्या. देवगड व अथायु मल्टी-स्पेशालिटी हॉस्पिटल, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने १०एप्रिल २०२२ रोजी स.११ते २ या वेळात बर्वे लायब्ररी स्नेहसंवर्धक हॉल देवगड याठिकाणी संपन्न झाले. या आरोग्य शिबिराचे उदघाटन राजेंद्र मसुरकर यांच्या हस्ते श्रीफळ फोडून करण्यात आले. या वेळी बहुद्देशीय ग्रामीण सह.संस्था अध्यक्ष उल्हास मणचेकर,काँग्रेस जिल्हा…
