खारेपाटण केंद्र शाळेत माता -पालक व पालक शिक्षक संघाची स्थापना

उपाध्यक्षपदी सौ आरती कावळे व सौ कीर्ती शेट्ये यांची निवड कणकवली 13 एप्रिल (प्रतिनिधी)- जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा खारेपाटण नं.१ च्या नव्याने गठीत करण्यात आलेल्या माता पालक संघाच्या उपाध्यक्षपदी सौ. आरती शीतल कावळे तर पालक शिक्षक संघाच्या उपाध्यक्षपदी सौ.कीर्ती संकेत शेट्ये यांची नुकतीच पालक सभेत सर्वानुमते निवड करण्यात आली. खारेपाटण जि प केंद्र…

Read More

बेळणे येथे वृध्दाश्रमाचे 15 एप्रिलला भूमिपूजन;अक्षरोत्सव प्रदर्शन होणार

कणकवली ता.१३-:* सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बेळणे येथे भांडुप येथील विजय क्रिडा मंडळाकडून नियोजित वृध्दाश्रमाचा भूमिपूजन आणि नुतन गणेश मंदिरात गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना 15 एप्रिलला करण्यात येणार आहे. यावेळी विविध मान्यवर उपस्थित राहणार असून या संपुर्ण सोहळ्याला उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.  भांडुप येथील नामांकीत विजय क्रिडा मंडळाने बेळणे येथे निराधार वयोवृध्द नागरिकांस विनामूल्य सेवा देण्याच्या…

Read More

खारेपाटण येथे प्रभागस्तरीय शिष्यवृत्ती सराव परीक्षेचा शुभारंभ

डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त उपक्रम *⚡कणकवली ता.१३-:* डॉ.बाबासाहेब आबेडकर यांच्या १३१ व्या जयंतीचे औचित्य साधून येथील पंचशील विकास मंडळ खारेपाटण व संघमित्रा महिला मंडळ खारेपाटण आयोजित इयत्ता ५ वी विद्यार्थी तळेरे प्रभागस्तरीय भव्य मोफत शिष्यवृत्ती सराव परीक्षा – २०२२ चा शुभारंभ जि प पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा खारेपाटण नं.१ येथे खारेपाटण गावचे सरपंच रमाकांत राऊत…

Read More

सावंतवाडीत कुळाच्या जमिनीत केला गोलमाल

मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांचा गंभीर आरोप कणकवली १३ एप्रिल(प्रतिनिधी)– सावंतवाडी तहसीलदार कार्यालयातील कारभारात गोलमाल सुरू आहे. तेथील तक्रारी वाढत असून सध्या तेथील अनेक प्रकरणे गाजत आहेत. तर केसरी गावातील एका जमीन व्यवहारप्रकरणी गुन्हा देखील दाखल झाला आहे. वाळू वाहतूक करणाऱ्या डंपर कडून प्रत्येकी तीन हजार रुपये आपण घेत असल्याचे मनसे पदाधिकाऱ्यांकडे सावंतवाडी तहसीलदारांनी कबूल…

Read More

सलग ८ ते १८ तास अभ्यास करून डॉ. आंबेडकर यांचा जन्मदिन होणार साजरा

युनिक अकॅडमी कणकवलीचा उपक्रम कणकवली ता.१३-:* भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिन 14 एप्रिल रोजी आहे. त्यांचे शैक्षणिक महत्त्व समजून घेतल्यास आपल्या लक्षात येईल की, त्यांनी अनेक पदव्या अगदी कमी कालावधी मध्ये मिळवल्या. १८ ते २१ तास सलग अभ्यास करून सहा वर्षाचा अभ्यास दोन वर्षात पूर्ण करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेतली.डॉ. बाबासाहेब आंबेडकर वंदन करण्यासाठी युनिक…

Read More

मुबलक आणि सुरळीत पाणी पुरवठ्यासाठी विजयदुर्ग ग्रामस्थांचा आक्रोश घागर मोर्चा…

प्रभारी कार्यकारी अभियंता यांना पाणी पुरवठा सुरळीत करण्याची केली मागणी देवगड ता.१३-: विजयदुर्ग प्रादेशिक नळयोजनेचा पाणी पुरवठा सुरळीत व मुबलक प्रमाणात करण्यात यावा .या मागणी करीता विजयदुर्ग येथील ग्रामस्थांनी सरपंच उपसरपंच,सदस्य यांच्यासमवेत रिकाम्या घागरी घेऊन आक्रोश घागर मोर्चा देवगड येथील ग्रामीण पुरवठा कार्यालयावर काढून प्रभारी कार्यकारी अभियंता उदयकुमार महाजनी,यांचेशी चर्चा करून विजयदुर्ग येथील पाणीपुरवठा तात्काळ…

Read More

सावंतवाडीत जुगारावर धाड…

चौघांवर कारवाई; सावंतवाडी पोलीस निरीक्षकांची माहिती.. *⚡सावंतवाडी ता.१३-:* शहरातील एका घराच्या बाजूला सुरु असलेल्या जुगारावर सावंतवाडी पोलिसांनी कारवाई केली ही कारवाई आज दुपारच्या सुमारास करण्यात आली यात चौघांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक शंकर कोरे यांनी दिली आहे

Read More

मोदी सरकारमुळे कोरोना प्रसाराला अटकाव

सिंधुदुर्ग जिल्हा बँक उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांची माहिती कणकवली ता.१३-:* पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने ​कोरोना प्रसाराला अटकाव करण्यासाठी वेगाने निर्णय घेतल्यामुळे या संकटाशी देश प्रभावीपणे सामना करू शकला असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारणी सदस्य तथा सिंधुदुर्ग जिल्हा बँक उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांनी केले. भारतीय जनता पार्टीच्या ४२व्या स्थापना दिनानिमित्त मोदी सरकारच्या…

Read More

ज्येष्ठ पत्रकार अभिमन्यू लोंढे यांचा मनोरमा चारीटेबल ट्रस्ट तर्फे सत्कार

कुडाळ ता.१३-:* कोकण, मालवणी भाषा, संस्कृती आणि निसर्ग सौंदर्य मला सतत भावतो,ते मी कधीच विसरू शकत नाही, असे प्रतिपादन सोनी मराठी हास्यजत्रा फेम रसिका वेंगुर्लेकर यांनी केले. श्रीमती मनोरमा चौधरी चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून सुरू असलेल्या कामाचे कौतुक त्यांनी केले. वालावल येथील श्री देव लक्ष्मी नारायण मंदिरात जिल्ह्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तीचा मनोरमा चॅरिटेबल…

Read More

वयपरत्वे घ्यावयाची गुडघ्यांची निघा यावर १७ एप्रिल रोजी चर्चासत्राचे आयोजन…

वेंगुर्ला मेडिकल असोसिएशन आणि नगरपरिषद वेंगुर्ला यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन वेंगुर्ला ता.१३-:* वेंगुर्ला मेडिकल असोसिएशन व नगरपरिषद वेंगुर्ला यांच्या संयुक्त विद्यमाने १७ एप्रिल रोजी सायंकाळी ५ ते ६ या वेळेत नगरपरिषदेच्या स्वामी विवेकानंद सभागृह येथे ‘वयपरत्वे घ्यावयाची गुडघ्यांची निगा‘ यावर के.एम.सी.हॉस्पिटल मंगलोर येथील अस्थिरोगतज्ज्ञ डॉ.योगेश कामत यांचे चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे. लिनेस क्लब ऑफ…

Read More
You cannot copy content of this page