सावंतवाडीत जुगारावर धाड…

चौघांवर कारवाई; सावंतवाडी पोलीस निरीक्षकांची माहिती..

*⚡सावंतवाडी ता.१३-:* शहरातील एका घराच्या बाजूला सुरु असलेल्या जुगारावर सावंतवाडी पोलिसांनी कारवाई केली ही कारवाई आज दुपारच्या सुमारास करण्यात आली यात चौघांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक शंकर कोरे यांनी दिली आहे

You cannot copy content of this page