Headlines

३० एप्रिल रोजी करिअर मार्गदर्शन

वेंगुर्ला ता.२९-:* कृष्णाई सेवा फाऊंडेशन, महाराष्ट्रतर्फे ३० एप्रिल रोजी सकाळी १० ते १ या वेळेत मराठा समाज हॉल, युनियन बँकेजवळ, कुडाळ येथे दहावी, बारावीनंतर पुढे काय? यावर करिअर मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले आहे. यात पुणे येथील करिअर अॅडवायझर प्रा.विवेक वेलणकर हे मार्गदर्शन करणार आहेत. अधिक माहितीसाठी ९४२१२३५१३१ किवा ८२७५३६४०४६ यावर संफ करावा.

Read More

रामरक्षेचे विश्लेषणात्मक मार्गदर्शन

श्री.भाटवडेकर गुरुजी हे व्याख्यानाद्वारे रामरक्षेचे विश्लेषण करणार आहेत. तरी रामरक्षा पठण व महत्व समजूर घेण्यासाठी जास्तीत जास्त लोकांनी उपस्थित रहावे असे आवाहन प्रखंड अध्यक्ष अरुण गोगटे व प्रखंड मंत्री आप्पा धोंड यांनी केले आहे वेंगुर्ला ता.२९-:* विश्व हिदू परिषद, प्रखंड वेंगुर्ला तर्फे ३० एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता साई मंगल कार्यालयात रामरक्षेच्या विश्लेषणात्मक मार्गदर्शनाचे आयोजन…

Read More

मी निधी दिला पण शाळा बनवण्यात पालकांचे प्रयत्न

प्राथमिक शाळा नं ४ येथे आ दीपक केसरकर यांचे प्रतिपादनआ केसरकर, माजी नगराध्यक्ष संजू परब यांच्याहस्ते आयएसओ मानांकन शाळेला प्रदान सावंतवाडी ता.२९-:* मी जेव्हा पालकमंत्री होतो “त्या” वेळेस मी ही इमारती उभारण्यासाठी निधी दिला होता. परंतु नुसता निधी देऊन, शाळा उभी राहून चालत नाही. तर ती मेन्टेन करणं हे देखिल तितकच महत्वाच आहे. तसेच ही…

Read More

सरिता पवार आणि राजन चव्हाण यांना सावित्री जोतिबा समता सहजीवन पुरस्कार

*⚡कणकवली ता.२९-:* पुणे येथील मिळून साऱ्याजणी मासिकामार्फत दिला जाणारा मानाचा राज्यस्तरीय सावित्री जोतिबा समता सहजीवन पुरस्कार कणकवली तालुक्यातील शिक्षिका तथा कवयित्री सरिता पवार आणि पत्रकार राजन चव्हाण या दाम्पत्याला पुणे येथील एस.एम.जोशी सभागृहात सावित्री जोतिबा समता उत्सव 2022 या कार्यक्रमात जेष्ठ नाट्यकर्मी अतुल पेठे, मिळून साऱ्याजणी मासिकाच्या संपादिका गीताली वि.म., पुरुष उवाच दिवाळी अंकाचे संपादक…

Read More

वागदे सरपंच पूजा घाडीगावकर यांचा भाजपात प्रवेश

शाखाप्रमुखासह ग्रा.पं.सदस्यही भाजपात;आम. नितेश राणे यांचा शिवसेनेला दणका कणकवली ता.२९-:* कणकवली तालुक्‍यात शिवसेनेला एका पाठोपाठ एक धक्के देण्याचे सत्र आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून सुरू असतानाच शुक्रवारी पुन्हा कणकवली शहराला लागून असलेल्या वागदे गावच्या शिवसेनेच्या सरपंच पूजा घाडीगावकर यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य विजय सराफ व शाखा प्रमुख सुहास गावडे यांच्यासह अनेक शिवसैनिकांनी भाजपमध्ये प्रवेश केला. आमदार…

Read More

मी शिक्षण घेतलेल्या शाळेला आयएसओ मानांकन मिळते हे अभिमानास्पद

माजी नगराध्यक्ष संजू परब यांचे जी प शाळा नं ४ बाबत गौरवोद्गार सावंतवाडी ता.२९-: ज्या शाळेत मी शिकलो त्या शाळेला आज आयएसओ मानांकन मिळाले आहे. ही खरोखरच अभिमानास्पद गोष्ट असून या शाळेची अशीच प्रगती होऊदे तसेच मी ज्या शाळेत शिकलो त्या नगरीचा मी नगराध्यक्ष झालो असे गौरवोद्गार माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी काढले. ते आज…

Read More

ज्येष्ठ लेखिका उषा परब यांच्या ‘अचिंत अध्याय’ कादंबरीचे उद्या प्रकाशन

सावंतवाडी ता.२९-:* येथील ज्येष्ठ लेखिका उषा परब यांच्या ‘अचिंत अध्याय’ या कादंबरीचे उद्या दिनांक ३० एप्रिल रोजी सावंतवाडी येथील श्रीराम वाचन मंदिरात मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन होणार आहे. श्रीराम वाचन मंदिर, आरती मासिक व कोकण मराठी साहित्य परिषद, शाखा सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने ज्येष्ठ लेखिका उषा परब यांच्या ‘अचिंत अध्याय’ या ग्रंथाली प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या कादंबरीचे…

Read More

संजय गांधी निराधार योजनेच्या ४९ प्रस्तावांना मंजुरी…

देवगड ता.२८-:* संजय गांधी निराधार योजनेची बैठक नुकतीच अध्यक्ष मिलिंद साटम यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यात एकुण ४९ प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली. यावेळी तहसीलदार मारुती कांबळे,नायब तहसीलदार श्रीकृष्ण ठाकूर श्री खराडे ,सदस्य हर्षा ठाकूर,संजय देवरुखकर,सजाउद्दीन सोलकर,विश्वनाथ परब,अववल कारकून व्ही. जि जांभेकर,संजय रुमडे,प्रदीप कदम उपस्थित होते.मंजूर प्रस्ताव मध्ये संजय गांधी विधवा निराधार योजनेमधुन अवनी अमोल पुरळकर…

Read More

दोडामार्गला पुन्हा एकदा अवकाळीने काढले झोडपून…

अनेकांची उडाली तारांबळ;विज पुरवठा खंडित दोडामार्ग ता.२८-:* चार दिवसांपूर्वी दोडामार्ग तालुक्यात अवकाळी पावसाने धुमाकुळ घालून झोडपून काढून लाखो रूपये नुकसान केल्याची घटना ताजी असतांना गुरूवारी राञी सव्वा आठ वाजता सुरु झालेल्या अवकाळी वादळी वाऱ्या पावसाने पुन्हा झोडपून काढले त्यामुळे अनेकांची तारांबळ उडाली आहे. काही ठिकाणी झाडे पडली वीज पुरवठा खंडीत झाला .अनेक दुचाकी वाहन धारक…

Read More

सावंतवाडी शहरातील जि. प. प्राथमिक शाळा नं 4 चा आयएसओ मानांकन प्रदान सोहळा उद्या

आमदार दीपक केसरकर आणि माजी नगराध्यक्ष संजू परब यांची प्रमुख उपस्थिती सावंतवाडी ता.२८-:* जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा सावंतवाडी नंबर ४ ला आयएसओ मानांकन प्राप्त झाले असून, सदर मानांकन प्रदान सोहळा उद्या शुक्रवार दिनांक २९ एप्रिल रोजी आमदार दीपक केसरकर आणि माजी नगराध्यक्ष संजू परब यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.

Read More
You cannot copy content of this page