श्री.भाटवडेकर गुरुजी हे व्याख्यानाद्वारे रामरक्षेचे विश्लेषण करणार आहेत. तरी रामरक्षा पठण व महत्व समजूर घेण्यासाठी जास्तीत जास्त लोकांनी उपस्थित रहावे असे आवाहन प्रखंड अध्यक्ष अरुण गोगटे व प्रखंड मंत्री आप्पा धोंड यांनी केले आहे
वेंगुर्ला ता.२९-:* विश्व हिदू परिषद, प्रखंड वेंगुर्ला तर्फे ३० एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता साई मंगल कार्यालयात रामरक्षेच्या विश्लेषणात्मक मार्गदर्शनाचे आयोजन केले आहे.
