Headlines

खारेपाटण सोसायटीला जिल्हा बँकेकडून सर्वतोपरी सहकार्य करणार: मनीष दळवी

कणकवली ता.०२-:* जिल्ह्यातील विकास संस्थानी आता आपली पारंपरिक असलेले व्यवसाय सोडून संस्थेला अधिक उत्पन्न देणारे वेगळे व्यवसाय स्वीकारले पाहिजेत. खारेपाटण सोसायटीने त्याची सुरवात देखील केलेली आहे.त्यामुळे जिल्हा बँकेच्या वतीने येणाऱ्या काळात खारेपाटण सोसायटीला सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे प्रतिपदन सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी यांनी सोसायटीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या १ मे महाराष्ट्र दिन वार्षिक…

Read More

नवोदयमध्ये बोगस प्रवेश देणाऱ्या शिक्षकांचे निलंबन करा

केंद्राच्या अखत्यारीत नवोदय विद्यालय असल्याने खा राऊत यांचे नियंत्रण असणे महत्त्वाचे; मनसे विभाग अध्यक्ष संदेश शेट्ये सावंतवाडी ता.०२-:* नवोदय विद्यालय हे केंद्राच्या अखत्यारीत येत असून,जिल्ह्याचे लोकप्रतिनिधी म्हणून त्यावर खासदारांचे नियंत्रण असणे गरजेचे आहे. गेली अनेक वर्ष पर जिल्ह्यातील पालक आपल्या विद्यार्थ्यांना नवोदय विद्यालयात प्रवेश मिळविण्यासाठी लाखो रुपये मोजतात तर जिल्ह्यातील शिक्षक लाखो रुपये घेऊन जिल्ह्यातील…

Read More

मळगाव येथील रक्तदान शिबिरास रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

शिबिरात एकूण ४२ जणांनी केले रक्तदान;महाराष्ट्र नवनिर्माण सेना मळगाव आणि सह्याद्री प्रतिष्ठान सिंधुदुर्ग विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन सावंतवाडी ता.०२-:* महाराष्ट्र नवनिर्माण सेना मळगाव आणि सह्याद्री प्रतिष्ठान सिंधुदुर्ग विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने काल रविवारी १ मे (महाराष्ट्र दिनी) रोजी आयोजित केलेल्या भव्य रक्तदान शिबिराला रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शिबिरात एकूण ४२ रक्तदात्यांनी रक्तदान केले. मालवण,…

Read More

सावंतवाडीत इक्युपमेंट स्किल डेव्हलपमेंट सेंटर उभारणार

आ केसरकर:सिंधू-रत्न समृद्धी योजनेतून युवकांसाठी सुविधा सावंतवाडी ता.०२-:* शहरातील बेरोजगार युवकांसाठी सिंधुरत्न योजनेमधून ३ कोटी ३६ लाख रुपये निधी खर्च करून इक्यूपमेंट स्किल डेव्हलपमेंट सेंटर उभे करणार असल्याची घोषणा आमदार तथा सिंधुरत्न योजनेचे अध्यक्ष दीपक केसरकर यांनी सावंतवाडी नगरपालिका येथे आयोजित कार्यक्रमात केली आहे. रुग्णवाहिका लोकार्पण सोहळ्याच्या कार्यक्रमात ते बोलत होते. आमदार दीपक केसरकर म्हणाले,…

Read More

तालुका क्रीडांगणसाठी सहा कोटी मंजूर

एक कोटी गॅलरीसाठी:आ केसरकर संजू परब यांचेही सहकार्य लाभल्याचे केले स्पष्ट सावंतवाडी ता.०२-:* शहरात तालुका क्रीडांगण होत असल्याने, या ठिकाणी आता सर्व प्रकारचे खेळ खेळले जाणार असून, जमुनाबाई पॅव्हेलियनसाठी ६ कोटी रुपये मंजूर झाले असून, त्यापैकी १ कोटी क्रीडा गॅलरीसाठी मंजूर झाल्याची माहिती आमदार दीपक केसरकर यांनी जिमखाना येथील हिरवळीच्या खेळपट्टीचा भूमिपूजन कार्यक्रमावेळी दिली आहे….

Read More

जिल्हास्तरीय खुल्या रांगोळी स्पर्धेत सायली भैरे प्रथम…

सावंतवाडी ता.०२-:सौ. हिराबाई भास्कर वरसकर विद्यामंदिर व वराडकर वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय वराड, मालवण तर्फे आयोजित करण्यात आलेल्या जिल्हा स्तरीय खुल्या रांगोळी स्पर्धेत नेमळे येथील कु. सायली मिलिंद भैरे हिने प्रथम क्रमांक पटकावला आहे. तिने मिळवलेल्या या याबद्दल युवासेनेेकडून तिचे कौतुक होत आहे. यापूर्वी देखील तिने अनेक स्पर्धांमध्ये भाग घेऊन पारितोषिक प्राप्त केले आहे. यावेळी सौ….

Read More

पोलिसांच्या तपासाच्या भूमिकेबाबत संशय

केसरी येथील दुबईत अडकलेल्या पाच युवकांबाबत संजू परब आक्रमक;आ केसरकर यांनी नोकरीचे आश्वासन न पाळल्याने युवकांना अन्यत्र जावे लागते सावंतवाडी ता.०१-:* तालुक्यातील केसरी येथील ५ मुलांना दुबई येथे नोकरी लावतो म्हणून सांगून त्यांच्याकडून प्रत्येकी १ लाख २० हजार रुपये घेऊन त्यांची फसवणूक करत त्यांना दुबई येथे अडकवून ठेवणाऱ्या संशयित आरोपीला सावंतवाडी पोलिस प्रशासनाने अद्याप अटक…

Read More

डेगवेत 3 मे रोजी धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

पुणे येथील हरीहर नातू बुवा यांचे किर्तन बांदा ता.३०-:* डेगवे-आंबेखणवाडीच्या श्री ब्राह्मणीस्थळात अक्षय तृतीया दिवशी अर्थात मंगळवारी 3 मे रोजी श्री सत्यनारायणाची महापुजा व धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. डेगवे आंबेखणवाडी येथे सार्वजनिक श्री ब्राह्मणीस्थळ आहे. या स्थळात डेगवे-आंबेखणवाडीचे ग्रामस्थ प्रतिवर्षी श्री ब्राह्मणभोजन, श्री सत्यनारायणाची महापुजा, श्रावण महिन्यात सप्त सोमवारचे व्रत करणे, त्यानंतर ग्रामदेवता…

Read More

जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्राच्या सक्षमीकरणासाठी भरीव निधी

पालकमंत्री उदय सामंत :संकुलातील सिंथेटीक ट्रॅकसाठी सहा कोटी व बॅडमिंटन कोर्टसाठी एक कोटी पन्नास लाख रुपये मंजुर सिंधुदुर्गनगरी ता.३०-:* जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्र सक्षम व्हावे व जिल्हावासियांना खेळांच्या चांगला सुविधा उपलब्ध व्हाव्यात. जिल्ह्यातून चांगल्या दर्जाचे खेळाडू निर्माण व्हावेत. यासाठी जिल्हा क्रीडा संकुल अधिक सक्षम करण्यात येत आहे. खेळांच्या विविध सुविधासाठी जिल्हासाठी शासनाकडून १५ कोटी रुपये मंजुर…

Read More

खरीप हंगामात बियाणे, खताचा तुडवडा नको…

पालकमंत्री सामंत यांचे प्रशासनाला आदेश सिंधुदुर्गनगरी ता.३०-:* खरीप हंगाम जवळ आला असून शेतकऱ्यांना बि-बियाणे खते तसेच कृषि पुरक औषधे याचा तुटवडा भासू नये यासाठी कृषि विभागाने आवश्यकत्या सर्व बाबींची साठवणूक करावी तसेच मागणी प्रमाणे पुरवठा होईल यासाठी सुक्ष्मपणे नियोजन करावे असे आदेश पालकमंत्री उदय सामंत यांनी आज दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली…

Read More
You cannot copy content of this page