कार्यान्वित केलेली बंद कामे तात्काळ सुरू करा
संजू परब यांनी वेधले जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष :खेळण्यांमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराच्या चौकशी समितीचा अहवाल प्राप्त व्हावा सावंतवाडी ता.११-:* नगराध्यक्ष पदाच्या काळात मंजूर करून कार्यान्वित केलेली कामे बंद असल्याबाबत संजू परब यांनी आज जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांचे लक्ष वेधत सदर कामे तात्काळ सुरू करून मार्गी लावण्यात यावी अशी मागणी केली.याबाबतचे निवेदन त्यांनी सादर केले. तर पालिकेच्या शिवउद्यान मधील…
