मामा वरेरकर नाट्यगृहात कोकण चित्रपट महोत्सवाचे १२ ते १४ मे दरम्यान आयोजन…
मालवण,दि प्रतिनिधी सिंधुरत्न कलावंत मंच आणि मालवण पालिका यांच्या संयुक्त विद्यमाने मामा वरेरकर नाट्यगृह येथे १२ ते १४ मे कालावधीत कोकण चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. १४ मे रोजी सायंकाळी ५ वाजता महोत्सवाचा पारितोषिक वितरण सोहळा होणार असल्याची माहिती सिनेनाट्य अभिनेते विजय पाटकर यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली. पालिका सभागृहात पत्रकार परिषद झाली….
