Headlines

सावंतवाडी नगरपालिका वंचित बहुजन आघाडी मोठ्या ताकदीने लढणार…

शहर अध्यक्ष प्रदीप कांबळे; ओबीसी बांधवांना जास्त जागेवर उमेदवारी देणार… सावंतवाडी ता 12: आगामी होऊ घातलेल्या येथील नगर परिषद निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडी मोठ्या ताकदीने लढत देणार असून ओबीसींची राजकीय आरक्षण संपल्यामुळे ओबीसी बांधवांना जास्त जास्त उमेदवारी देऊ तसेच महिला आणि सुशिक्षित युवावर्गाला ही संधी दिली जाईल असे शहराध्यक्ष प्रदीप कांबळे यांनी सांगितले ते रक्तदान…

Read More

नडगिवे येथे कार व मोटरसायकलमध्ये धडक;

मोटरसायकलस्वार गंभीर जखमी कणकवली ता.१२-:* मुंबई – गोवा महामार्गावर खारेपाटण पासून अगदी जवळच असलेल्या नडगिवे येथे सिद्धिविनायक धाब्याच्या समोर एका अवघड वळणावर मारूती सुजुकी व मोटरसायकल या दोन वाहनांमध्ये समोरासमोर जोरदार धडक होऊन मोटारसायकलस्वार व्हॅनिश हजायॉ डिसोझा (वय – २७ राहणार कुर्ला गावठाण मुबई) हा गंभीररीत्या जखमी झाला.हा अपघात आज सकाळी ८.३० च्या दरम्यान घडला….

Read More

*_✋शुभेच्छा✋ 🎂 शुभेच्छा✋🎂 शुभेच्छा✋🎂_ * *🌏GLOBAL महाराष्ट्र ||ADVERTISE 🎥* _🎂💐✋सावंतवाडी काँग्रेसचे युवा नेते तथा तालुकाध्यक्ष श्री.महेंद्र सांगेलकर यांना वाढदिवसाच्य हार्दिक हार्दिक शुभेच्छा 🎂💐✋_ *💐शुभेच्छुक💐* ▪️💐 *श्री. राघवेंद्र नार्वेकर* (राष्ट्रीय काँग्रेस शहराध्यक्ष सावंतवाडी) तसेच _🎂✋तमाम सावंतवाडी राष्ट्रीय काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्ते व मित्रपरिवार 🎂✋_* ✋💐✋💐✋💐✋💐✋💐✋💐 __________________________________ _बातम्या व जाहिरातीसाठी आजच संपर्क📲 करा-:९११२०६९६१८_*

Read More

महेंद्र सांगेलकर वाढदिवस शुभेच्छा

*🌏GLOBAL महाराष्ट्र ||ADVERTISE 🎥* ✋शुभेच्छा✋ 🎂 शुभेच्छा✋🎂 शुभेच्छा✋🎂_* _🎂💐✋सावंतवाडी काँग्रेसचे युवा नेते तथा तालुकाध्यक्ष श्री.महेंद्र सांगेलकर यांना वाढदिवसाच्य हार्दिक हार्दिक शुभेच्छा 🎂💐✋ *💐शुभेच्छुक💐 *श्री .बाळा गावडे* ( राष्ट्रीय काँग्रेस जिल्हाध्यक्ष;सिंधुदुर्ग) ▪️💐 *सौ.साक्षी वंजारी* (राष्ट्रीय काँग्रेस महिला जिल्हाध्यक्ष;सिंधुदुर्ग) ▪️💐 सौ. स्मिता वाघळे* (महिला तालुकाध्यक्ष राष्ट्रीय कॉंग्रेस,सावंतवाडी) ▪️💐 *श्री.समीर वंजारी* (राष्ट्रीय काँग्रेस उपतालुकाध्यक्ष;सावंतवाडी) ▪️💐 *श्री. राघवेंद्र नार्वेकर*…

Read More

काँग्रेस सारख्या राष्ट्रीय पक्षाला सावंतवाडीत उभारी देणारे डॅशिंग नेतृत्व म्हणजे महेंद्र सांगेलकर

राजकारणा बरोबर सामाजिक क्षेत्रात भरीव कामगिरी;वाढदिवसानिमित्त सांगेलकर यांच्यावर होत आहे शुभेच्छांचा वर्षाव सावंतवाडी ता.१२-:* आपल्या सामाजिक कार्याने सावंतवाडीत वेगळ स्थान निर्माण करणार व्यक्तिमत्व म्हणजे कॉंग्रेसचे सावंतवाडीचे तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर…. सावंतवाडी शहराच्या सामाजिक आणि राजकीय कार्यात नेहमीच पुढे असणार नाव म्हणजे महेंद्र सांगेलकर. त्यांचा 12 मे रोजी वाढदिवस साजरा होत आहे. त्यांच्या जीवनपटावर ग्लोबल महाराष्ट्र ने…

Read More

मालवणात १३ मे रोजी “आमदार वैभव नाईक श्री” शरीर सौष्ठव स्पर्धा

मालवण दांडी बीच येथील पर्यटन महोत्सवात होणार स्पर्धा मालवण ता.११-:* आमदार वैभव नाईक यांच्या संकल्पनेतून सिंधुदुर्ग बॉडी बिल्डर्स असोसिएशनच्या मान्यतेने तसेच सिंधुरत्न कला क्रीडा मंडळ मालवण व युवक कल्याण संघ कणकवली यांच्या वतीने भव्य जिल्हास्तरीय “आमदार वैभव नाईक श्री” शरीर सौष्ठव स्पर्धा २०२२ चे आयोजन करण्यात आले आहे.मालवण दांडी बीच येथील पर्यटन महोत्सवात १३ मे…

Read More

भरतेश्र्वर मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न…

मालवण (प्रतिनिधी) मसुरे येथील श्री भरतेश्वर मंदिराच्या कलशारोहण सोहळ्यास काल भव्य कलश शोभायात्रेने प्रारंभ झाल्यानंतर आज भरतेश्वर मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. यावेळी बहुसंख्य भाविकांनी उपस्थिती दर्शवली. दि. १३ मे रोजी कलशारोहणचा मुख्य समारंभ होणार आहे. कोकणातील सर्वांत मोठी गावरहाटी कसबा मसुरे गावचे ग्रामदेवत तीनशेसाठ खेड्यांचा अधिपती श्री देव जैन भरतेश्वर मंदिराचे नुतनीकरण करण्यात…

Read More

पावसाळी काळातही सर्व विभागांनी सतर्क राहून एकसंघ काम करावे – मालवण तहसीलदार

मालवण ता.११-:* येत्या पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर मालवण तालुका मान्सूनपूर्व आढावा बैठक तहसीलदार अजय पाटणे यांच्या अध्यक्षतेखाली आज तहसील कार्यालय येथे पार पडली. तौक्ते वादळात सर्वच विभागांनी सतर्क राहून एकसंघपणे काम केल्याने वादळाचा मोठा तडाखा बसूनही मदतकार्य व अपेक्षित काम शक्य झाले. येत्या पावसाळी काळातही सर्व विभागानी सतर्क राहून एकसंघ काम करावे. आपत्कालीन नियंत्रण कक्ष, मोबाईल २४…

Read More

मालवणात रुबाब क्लॉथ शॉपचे दिमाखात उद्घाटन

मालवण ता.११-:* चौक येथील युवा उद्योजक प्रीतम विलास गावडे यांनी मालवण येथे सनी (भैय्या) जाधव यांच्या ‘रुबाब’ दि परफेक्ट मेन्स शॉप या कपड्यांच्या ब्रँडचे दालन सुरू केले असून त्यांच्या या ‘रुबाब क्लॉथ शॉप’चे उद्घाटन त्यांच्या मातोश्री प्रणाली गावडे यांच्या हस्ते फीत कापून मोठ्या दिमाखात आणि फटाक्यांच्या आतषबाजीत आज सायंकाळी करण्यात आले. यावेळी माजी नगराध्यक्ष महेश…

Read More

युवराज लखमराजे यांनी माजी आरोग्य सभापती अँड परिमल नाईक यांची घेतली सदिच्छा भेट…

शहरातील विविध विकास कामांसोबत, समस्यांवर केली चर्चा सावंतवाडी ता.१२-“भाजपचे युवा नेते तथा सावंतवाडी राजघराण्याचे युवराज लखमराजे भोसले यांनी आज सावंतवाडीचे माजी आरोग्य सभापती अँड परिमल नाईक यांच्या कार्यालयात जाऊन त्यांची सदिच्छा भेट घेतली आहे. यावेळी त्यांनी सावंतवाडीतील विविध विकासात्मक कामांवर त्यांच्याशी चर्चा केली असून, सावंतवाडीतील जनतेला भेडसावणाऱ्या विविध समस्यांवर देखील सुमारे दीड ते दोन तास…

Read More
You cannot copy content of this page