‘गणित प्रज्ञा’ गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांचा १४ रोजी सत्कार…
⚡मालवण ता.११-:महाराष्ट्र राज्य गणित अध्यापक मंडळाशी संलग्न सिंधुदुर्ग जिल्हा गणित अध्यापक मंडळा तर्फे सन २०२४- २५ मधील गणित प्रज्ञा स्पर्धेत गुणवत्ता प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा दि. १४ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता, बॅरिस्टर नाथ पै सभागृह (कुडाळेश्वर मंदिर शेजारी), कुडाळ येथे आयोजित करण्यात आला आहे. सन २०२४-२५ या वर्षी इयत्ता ५ वी तील ३२…
