Headlines

माजी खासदार निलेश राणे यांचा उद्याचा सावंतवाडी दौरा रद्द…

संजू परब यांची माहिती सावंतवाडी ता.१५-:* निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी माजी खासदार निलेश राणे हे उद्या सावंतवाडीत येणार होते परंतु आंबोली सरपंच बाळा पालयेकर यांच्या अकाली निधनाने उद्याचा सावंतवाडी दौरा रद्द करण्यात आल्याची माहिती माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी दिली.

Read More

मालवण सुंदरी स्पर्धेत मुंबईची ऋतुजा राणेने पटकावला मालवण सुंदरीच्या किताब…

मालवण ता.१५-:* मालवण नगरपरिषतर्फे दांडी बीच येथे आयोजित पर्यटन महोत्सव २०२२ मध्ये दुसऱ्या दिवशी घेण्यात आलेली मालवण सुंदरी स्पर्धा लक्षवेधी ठरली. या स्पर्धेत मुंबईची ऋतुजा राणे हिने आपल्या अदाकारी, सादरीकरण आणि संवाद कौशल्याच्या जोरावर मालवण सुंदरी चा किताब पटकाविला. तर रेडी येथील पूजा राणे द्वितीय आणि मालवण वायरी येथील तन्वी वेंगुर्लेकर तृतीय विजेती ठरली. मालवण…

Read More

मुंबईकरांच्या परतीच्या प्रवासासाठी देवगड आगार सज्ज…

देवगड ता.१५-:उन्हाळी हंगामात आलेल्या चाकरमानी मुंबईकर यांच्या परतीच्या प्रवासा करीता देवगड आगार सज्ज झाले असून परतीच्या प्रवासाकरीता मुंबई,बोरिवली,या बरोबरच अक्कलकोट बेळगाव या मार्गावर जादा प्रवासी फेऱ्या नियोजन करण्यात आल्याची माहिती आगार व्यवस्थापक श्रीकांत सैतवडेकर यांनी दिली.या जादा गाड्यांचे आरक्षण ऑनलाइन व आरक्षण खिडकीद्वारे उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्या बरोबर ग्रुप बुकिंग सुविधा, प्रासंगिक करार…

Read More

अन्यथा समुद्रात कुटुंबासोबत बसून आमरण उपोषण करणार…

“त्या” नौका मालकांचा सहा. मत्स्यव्यवसाय आयुक्तला इशारा… देवगड ता.१५-: देवगड तौक्ते चक्रीवादळ होऊन १६ मे रोजी एक वर्ष पूर्ण होत असून यांचं दिवशी देवगड बंदरातील तीन नौका फुटून पूर्णतः नष्ट झाल्या .या घटनेला एक वर्ष पूर्ण होऊनही आद्यप पर्यंत शासनाकडून अपेक्षित नुकसान भरपाई मिळालेली नाही त्या बाबत योग्य तो न्याय ,नुकसान भरपाई दि.१६ मे २०२२…

Read More

शिवसेना वेंगुर्ला तालुका मासिक बैठक जिल्हाप्रमुख संजय पडते यांच्या उपस्थितीत संपन्न

वेंगुर्ले     वेंगुर्ले तालुका शिवसेनेची मासिक बैठक व शिवसंपर्क अभियान नियोजन बैठक आज जिल्हाप्रमुख संजय पडते यांच्या अध्यक्षतेखाली साई मंगल कार्यालय येथे संपन्न झाली.यावेळी आगामी होणाऱ्या नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने प्रभागनिहाय बांधणी व मागील झालेल्या निवडणुकीच्या अनुषंगाने मतदानाचा आढावा घेण्यात आला. तसेच दि.२६ ते २९ मे या कालावधीत होणाऱ्या शिवसंपर्क अभियान…

Read More

मनात दृढ निश्चय असेल तर कठीण कार्य ही पार पडणार…

प.पू. काड सिद्धेश्वर स्वामींचे प्रवचनातून अनमोल मार्गदर्शन दोडामार्ग ता.१५-:* सदृगुरू यांच्या मनात असेल दुढ निश्चय असेल तर होणारे कार्य पार पडणार आत्मा हे एक मोठे सामर्थ आहे.तो खूप काही करु शकतो, जन्माला आलेल्या प्रत्येकाच्या नशीबावर परमेश्वराने भोग लिहले आहेत ते भोगावे लागणार ते कुणालाही चुकलेले नाही.प्रत्येकाच्या कर्मानुसार सुख दू:ख हे आले आहे. विधीवत होणारी घटना…

Read More

असलदे येथील सामाजिक कार्यकर्ते भगवान डामरे यांचे निधन

कणकवली ता.१५-:* असलदे येथील सामाजिक कार्यकर्ते,माजी भाजपा उपाध्यक्ष,आ.नितेश राणे यांचे खंदे समर्थक भगवान श्रीधर डामरे (वय-५३)यांचे अल्पशा आजाराने रविवारी पहाटे २.३० वाजता जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. भगवान डामरे हे सामाजिक कार्यात नेहमी आघाडीवर असायचे व चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून डॉक्टर व अन्य मित्रांच्या साथीने अनेक सामाजिक उपक्रम त्यांनी राबवले होते. त्याचप्रमाणे भाजपा पक्ष संघटनेत प्रवेश…

Read More

असगणी येथील शिवसैनिकांनी केला मनसेत जाहीर प्रवेश केला

मनसे सरचिटणीस माजी आम.परशुराम उपरकर यांनी केले स्वागत कणकवली ता.१५-:* मालवण तालुक्यातील असगणी येथील अनेक शिवसैनिकांनी कणकवली मनसे जनसंपर्क कार्यालय येथे मनसे सरचिटणीस माजी आम.परशुराम उपरकर यांच्या उपस्थितीत मनसेत जाहीर प्रवेश केला. यावेळी मालवण तालुकाध्यक्ष विनोद साडंव, महाराष्ट्र सैनिक दिपक गुराम, रावसाहेब मदने उपस्थित होते. प्रवेश करणारी नावे पुढीलप्रमाणे कमलेश पुजारे, वैभव कासले, बाबू कासले,…

Read More

कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे राज्य अधिवेशन कोल्हापूरमध्ये होणार

कणकवली ता१५-:* कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे राज्य अधिवेशन हे कोल्हापूर जिल्ह्यात घेण्याचे निश्चित करण्यात आले .शालेय शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड ,कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या उपस्थितीमध्ये अधिवेशन होणार आहे कास्ट्राईब शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या राज्य कार्यकारिणीची सभा कार्याध्यक्ष रविंद्र पालवे यांच्या अध्यक्षतेखाली पुणे येथील अल्पबचत सभागृहात पार पडली. कोल्हापूर जिल्ह्याचे अध्यक्ष…

Read More

आंबोली सरपंच बाळा पालयेकर यांचे हृदविकाराच्या तीव्र झटक्याने निधन…

आंबोली ता.१५-:भाजपचे प्रभारी सावंतवाडी तालुकाध्यक्ष तथा आंबिलीचे विद्यमान सरपंच बाळा उर्फ गजानन पालयेकर यांचे आज हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले आहे. त्यांच्या अचानक जाण्याने संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे.

Read More
You cannot copy content of this page