संजू परब यांची माहिती
सावंतवाडी ता.१५-:* निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी माजी खासदार निलेश राणे हे उद्या सावंतवाडीत येणार होते परंतु आंबोली सरपंच बाळा पालयेकर यांच्या अकाली निधनाने उद्याचा सावंतवाडी दौरा रद्द करण्यात आल्याची माहिती माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी दिली.
