आंबोली ता.१५-:भाजपचे प्रभारी सावंतवाडी तालुकाध्यक्ष तथा आंबिलीचे विद्यमान सरपंच बाळा उर्फ गजानन पालयेकर यांचे आज हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले आहे. त्यांच्या अचानक जाण्याने संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे.
आंबोली सरपंच बाळा पालयेकर यांचे हृदविकाराच्या तीव्र झटक्याने निधन…
