हरकुळ येथे शेतीसाठी नवीन पाईपलाईन देण्यात यावी
सतीश सावंत यांनी केली पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे मागणी कणकवली ता.२८-:* कणकवली तालुक्यातील हरकुळ लघु पाटबंधारे. योजना येथे शेतीसाठी नवीन पाईपलाईन देण्यात यावेत अशी मागणी सिंधुदूर्ग जिल्हा बँकचे माजी अध्यक्ष सतिश सावंत यांनी पालकमंत्री ना.उदय सामंत यांच्याकडे केली आहे. या निवेदनात सतीश सावंत म्हणतात,कणकवली तालुक्यातील हरकुळ लघु पाटबंधारे तलाव हरकुळ गावामध्ये स्थानिक नाल्यावर सन 1976…
