मुंबई-गोवा महामार्गावर पणदूर येथे दोन वाहनांमध्ये भीषण अपघात

कुडाळ ता.२८-:* मुंबई गोवा महामार्गावर भीषन अपघात झाला असून जीप कंपास गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे यात जीप गाडीचि मोठी वित्तहानी झाली असून जीवितहानी झालेली नाही. मुंबई-गोवा महामार्गावर वंदूर येथे मिडल कट वरती अचानक समोर आलेल्या गाडी लावा 14 ना मुंबईहून गोव्याकडे जाणाऱ्या गाडीच्या चालकाने त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला.

असता गाडी दहा फूट पडून जीप गाडीचे मोठे नुकसान झाले मात्र या गाडीचे चालक व मालक दोन्ही बचावले आहेत दरम्यान या ठिकाणी असलेल्या मिडल कट तात्काळ बंद करावा अशी मागणी यावेळी अना व गावचे ग्रामपंचायत सदस्य विनायक अणावकर यांनी लावून धरली तर घटनास्थळी दाखल झालेले कुडाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वाहतूक शाखेचे प्रभारी पोलीस निरीक्षक व राष्ट्रीय महामार्ग पोलीस यांच्याशी चर्चा करताना हा मिलन कट बंद करून पणदूर गावात जाणाऱ्या ग्रामस्थांसाठी अंडरग्राउंड बॉक्स करून द्यावा अशी मागणी पणदूर सरपंच दादा साहिल यांनी केली यावेळी घटनास्थळी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे अप्पर पोलीस अधीक्षक नितीन बगाटे चक्क अपघात झाल्यानंतर घटनास्थळी दाखल होत आलेली गाडी सरळ करताना स्थानिक सोबत पाहायला मिळाले

You cannot copy content of this page