मृद व जलसंधारण उपविभागाची तालुक्यात स्वतंत्र निर्मिती झाल्याने विकास कामांना चालना मिळणार…
जिल्हा बँक संचालक रवींद्र मडगावकर यांचा विश्वास; पाठपुराव्याला यश आल्याने व्यक्त केले समाधान… सावंतवाडी ता.३१-:* शासनाने सावंतवाडी तालुक्यासाठी मृद व जलसंधारण उपविभागाचे स्वतंत्र निर्मिती केली आहे त्याबाबतचा अध्यादेश नुकताच पारित करण्यात आला आल्याची माहिती माजी पंचायत समिती सभापती तथा जिल्हा बँक संचालक रवींद्र मडगावकर यांनी आज येथे दिली. शासनाकडे गेली चार वर्षापासून केलेल्या पाठपुराव्याला अखेर…
